मित्रहो आज मी तुम्हाला एक अशा सॉफ्टवेअरची माहीती देणार आहे जे प्रत्येक मराठी
माणसाकडे असणे अत्यावश्यक आहे. बर्याच वाचकांनी माझ्याकडे या सॉफ्टवेअर बद्दल
विचारणा केली होती परंतु वेळेअभावी याआधी माहीती देता आली नाही. त्याबद्दल
क्षमस्व.आज मी तुम्हाला सांगणार आहे इंग्लीश-मराठी (इंग्रजी-मराठी) डिक्शनरी (English -
Marathi dictionary) या सॉफ्टवेअर बद्दल.
Friends, Today I am going to introduce a must have software for all marathi people. Lot of may readers have enquired about this software earlier, but due to time constraints I couldn't answer
their queries. My apologies for that.
Todays post is for introducing you to a must have and much awaited software.
It is about English - Marathi dictionary.
मराठी-इंग्रजी शब्दकोष
Dictionary Marathi – English & English-Marathi
१. हे सॉफ्टवेअर भारत सरकारच्या संचार आणि सूचना प्रॉद्योगिकी मंत्रालयातर्फे
(Ministery of communication and information technology, Government of India)
भारतीय भाषांसाठी तंत्रज्ञान विकास कार्यक्रमा अंतर्गत (Technology Development
for
Indian Languages (TDIL) Programme) विकसीत करण्यात आले आहे.२. हे सॉफ्टवेअर पुर्णतया मोफत आहे.
३. http://www.ildc.gov.in/ या
संकेतस्थळावर हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे.
This simple yet powerful software is developed under "Technology Development
for Indian Languages (TDIL) Programme" by Ministery of communication and
information technology, Government of India. It is available on http://www.ildc.gov.in/ , absolutely free of cost.
You can find a list below for all the softwares that are available for free
downloads on http://www.ildc.gov.in/ .
४. या संकेतस्थळावर उपलब्ध असणार्या इतर काही मराठी सॉफ्टवेअर्सची यादी.
वाचकांच्या माहीती साठी येथे देत आहे.मराठी भाषेचे ट्रू-टाईप फाँन्टस व कि-बोर्ड ड्रायव्हर
Marathi language True Type fonts with keyboard driverमराठी भाषेचे ट्रू-टाईप मल्टीफाँट व कि-बोर्ड इंजिन
Marathi language Multifont keyboard engine for True Type fontsमराठी भाषेचे युनिकोड आधारीत ओपन टाईप फाँन्टस
Marathi language Unicode compliant Open Type fontsमराठी भाषेचे युनिकोड कि-बोर्ड ड्रायव्हर
Marathi language Unicode compliant keyboard driverमराठी भाषेचे विभिन्न प्रकारचे फाँन्ट्स आणि स्टोरेज कोड परिवर्तक
Generic fonts code and storage code converter for Marathiभारतीय ओपन आँफिस (ओपन सोर्स) मल्टीप्रोटोकाँल संदेशवाहक चे मराठी स्थानीकरण
Marathi version of BharateeyaOO (Spread Sheet, Presentations, Word processing & drawing tools), Browser, Multi-protocol messengerमराठीचे अक्षर जोडणी तपासनिस
Spellchecker for Marathiमराठी-इंग्रजी शब्दकोष
Dictionary Marathi – English & English-Marathiमराठी डेकोरेटिव (अंलंकारिक) फाँन्ट डिजाईनर उपकरण
Marathi & English language decorative fonts design toolमराठी डाटाबेस साँर्टींग (वर्गीकरण) उपकरण
Database Sorting toolमराठी टंकलेखन सहाय्यक
Marathi Type Assistantमराठी शब्द उपकरण
Number to word toolमराठी एक्सेल उपकरण
Marathi Excel Toolsमराठी इंग्रजी टायपिंग शिक्षक
Typing Tutor for Marathi and Englishमराठी ओसीआर
OCR for Marathiमराठी वर्डनेट
Marathi WordNet५. वर दीलेले सॉफ्टवेअर्स मराठी व्यतीरीक्त इतर भारतीय भाषांमध्ये देखील उपलब्ध
आहेत.६. एवढच नव्हे तर http://www.ildc.gov.in/ या वेबसाइट वर वरील
सॉफ्टवेअर्सची सीडी घरपोच आणि तीदेखील मोफत मागवण्याची सुवीधा आहे.७. वेळेअभावी मला सर्व सॉफ्टवेअर्सची चाचणी करता आली नाही परंतु मराठी-इंग्रजी
शब्दकोष आणि इंग्रजी-मराठी शब्दकोष मात्र इंन्स्टॉल करुन टेस्ट केला. एकदम भन्नाट
आहे हे सॉफ्टवेअर.Above mentioned softwares are also available in other indic languages.The best part about this site is, you can register here to get a CD of all such softwares dispatched to your place for free of cost.
हे सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याच्या पद्धतीची एक छोटीशी मुव्ही क्लिप मी बनविली आहे. येथे क्लिक करुन ती डाउनलोड करता येइल
I have created a small clip describing entire process of downloading Marathi- English software. You can download it from here.
