Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • MPSC
  • Courses
    • SOCIAL MEDIA POWER TIPS
    • MS EXCEL EXPERT
    • MS WORD EXPERT
    • MS POWERPOINT EXPERT
    • WEB DESIGN
    • LINKEDIN STRATEGIES OF BUSINESS GROWTH
    • interview preparation
    • photoshop
    • MAKE MONEY WITH YOUTUBE
    • FACEBOOK TIPS
    • TIME MANAGEMENT
    • GMAIL EXPERT
    • EXCEL KEYBOARD SHORTCUTS
    • Udyojakano-jage-vha
  • Blog
  • About Us
  • Log in
  • SIGN UP

Advance Microsoft Excel शिका मराठीतून ! - दोन दिवसांची कार्यशाळा नवी मुंबई येथे !


Picture

Advance Microsoft Excel शिका मराठीतून ! 

दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर २०१६
​स्थळ - नवी मुंबई

Book now
​दोन दिवसांच्या या अतिशय माहितीपूर्ण आणि जबरदस्त कार्याशाळेमध्ये मध्ये तुम्ही शिकणार आहात मायक्रोसॉफ्ट एक्सेल २०१३ मधील महत्वाचे फंक्शन्स, फोर्म्युले, कीबोर्ड शॉर्टकट्स इत्यादी ! 
आणि ते देखील मराठीतून !
व्यवहारातील भरपूर उदाहरणे आणि सराव !!

नेटभेट Advance Excel या दोन दिवसांच्या वर्कशॉप मध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा प्रभावीपणे वापर कसा करायचा ते शिकू शकता. या वर्कशॉप मध्ये एक्सेलमधील महत्वाचे फंक्शन्स, फॉर्म्युले, कीबोर्ड शॉर्टकट्स मराठीतून शिकविले जातील. रोजच्या व्यवहारातील भरपूर उदाहरणांच्या सहाय्याने आपण एक्सेल मधील सर्वउपयुक्त गोष्टी शिकणार आहोत. तसेच सराव देखील करणार आहोत.

याचसोबत नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचा "मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट" हा ऑनलाईन कोर्स आपल्याला एका वर्षासाठी मोफत दिला जाईल. त्यामुळे तुम्ही एका वर्षासाठी कधीही पुन्हा शिकू शकता. काही शंका असल्यास त्या सोडवू शकता. 
​

​म्हणून आजच या कार्यशाळेत सहभागी व्हा ! 

या कार्यशाळेत आपण  काय शिकाल ? 
MS Excel - Basic Functions
MS Excel : TEXT Functions
MS Excel : LOGICAL Functions
MS Excel : DATE & TIME Functions
MS Excel : LOOKUP Functions
MS Excel : KEYBOARD SHORTCUTS
MS Excel : DATA MANIPULATION TOOLS AND TECHNIQUES
MS Excel : CHARTS AND GRAPHS
MS Excel : PIVOT TABLES
MS Excel : MACROS
​

​हि कार्यशाळा कोणासाठी?
  • हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत. 
  • ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हा कोर्स आहे तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हा कोर्स आहे.
  • १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स आहे.​

कार्यशाळेची वेळ व ठिकाण
दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर २०१६, वेळ सकाळी ९:३०  ते संध्याकाळी ५:३०

ठिकाण -  नवी मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल.)

गुंतवणूक 
कोर्स फी : रु. 3499/- (Including Breakfast, Tea/Coffee️, Lunch on both days )
अधिक माहिती व  सवलतीसाठी संपर्क करा: 9819128167

Book now
याचसोबत नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचा "मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट" हा ऑनलाईन कोर्स आपल्याला एका वर्षासाठी मोफत दिला जाईल. त्यामुळे तुम्ही एका वर्षासाठी कधीही पुन्हा शिकू शकता. काही शंका असल्यास त्या सोडवू शकता. ​

अधिक माहिती साठी आम्हाला लिहा admin@Netbhet.com किंवा whatsapp/ फोन करा ९८१९१२८१६७

रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे http://imojo.in/advexcel​ क्लिक करा .

आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि आपल्या करीअरला एक नवी दिशा द्या ! 

​
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com

Social Media
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

    Write to Us

Submit
 Copyright © 2018 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)

  • Home
  • MPSC
  • Courses
    • SOCIAL MEDIA POWER TIPS
    • MS EXCEL EXPERT
    • MS WORD EXPERT
    • MS POWERPOINT EXPERT
    • WEB DESIGN
    • LINKEDIN STRATEGIES OF BUSINESS GROWTH
    • interview preparation
    • photoshop
    • MAKE MONEY WITH YOUTUBE
    • FACEBOOK TIPS
    • TIME MANAGEMENT
    • GMAIL EXPERT
    • EXCEL KEYBOARD SHORTCUTS
    • Udyojakano-jage-vha
  • Blog
  • About Us
  • Log in
  • SIGN UP
✕