• Home
  • Courses
    • SOCIAL MEDIA POWER TIPS
    • MS EXCEL EXPERT
    • MS WORD EXPERT
    • MS POWERPOINT EXPERT
    • WEB DESIGN
    • LINKEDIN STRATEGIES OF BUSINESS GROWTH
    • interview preparation
    • MAKE MONEY WITH YOUTUBE
    • FACEBOOK TIPS
    • TIME MANAGEMENT
    • GMAIL EXPERT
    • EXCEL KEYBOARD SHORTCUTS
    • Udyojakano-jage-vha
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Courses
    • SOCIAL MEDIA POWER TIPS
    • MS EXCEL EXPERT
    • MS WORD EXPERT
    • MS POWERPOINT EXPERT
    • WEB DESIGN
    • LINKEDIN STRATEGIES OF BUSINESS GROWTH
    • interview preparation
    • MAKE MONEY WITH YOUTUBE
    • FACEBOOK TIPS
    • TIME MANAGEMENT
    • GMAIL EXPERT
    • EXCEL KEYBOARD SHORTCUTS
    • Udyojakano-jage-vha
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
Picture

Any time /
​कधीही शिका

आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकू शकता. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही !
Picture

Any place / 
​कुठेही शिका

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हे कोर्सेस तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका ! ​
Picture

Your pace /
​ आपल्या वेगाने शिका !

अगदी आपल्या वेगाने शिका ! एखादा भाग न कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात. तुमच्या वेळेनुसार हे सदैव २४ तास दिमतीस असतील !

Our Courses

Picture
सोशल मिडीयाचा प्रभावी वापर !
₹ 300/-
अधिक माहिती
Picture
मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट
₹ 250/-
अधिक माहिती
Picture
मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट 
₹ 250/-
अधिक माहिती

Picture
वेळ व्यवस्थापन
​
₹ 00/- FREE
अधिक माहिती
Picture
मायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स
​
₹ 00/- FREE
अधिक माहिती
Picture
युट्युबच्या माध्यमातून पैसे कमावण्याची कला !  ₹ 00/- FREE
अधिक माहिती

Picture
मायक्रोसॉफ्ट वर्ड  एक्स्पर्ट ​
₹ 250/-
अधिक माहिती
Picture
वेबसाईट बनवायला शिका !
₹ 2250/-
अधिक माहिती
Picture
व्यवसाय वाढीसाठी Linkedin मधील डावपेच !
₹ 500/-
अधिक माहिती

Picture
जीमेलचा प्रभावी वापर (Gmail Productivity Expert)
₹ 00/- FREE
अधिक माहिती
Picture
COMBO PLAN - मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट + मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट 
₹ 400/-
अधिक माहिती
Picture
COMBO PLAN - मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट + मायक्रोसॉफ्ट वर्ड  एक्स्पर्ट 
₹ 400/-
अधिक माहिती

Picture
फेसबुकसाठी महत्वाच्या टिप्स

​
​₹ 00/- FREE
अधिक माहिती
Picture
COMBO PLAN - मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट  + मायक्रोसॉफ्ट वर्ड  एक्स्पर्ट ​
​
​₹ 400/-
अधिक माहिती
Picture
COMBO PLAN - मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट + मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट ​+ मायक्रोसॉफ्ट वर्ड  एक्स्पर्ट ​​
₹ 675/-
अधिक माहिती

Picture
मुलाखतीची तयारी 
₹ 650/-
अधिक माहिती
Picture
फोटोशॉप - बेसिक ते अ‍ॅडवान्स
₹ 550/-
अधिक माहिती

​Testimonials

Picture

रोहित संगेवार (सरकारी नोकरी ,मुंबई )

मला नेटभेटचा हा उपक्रम मनापासून आवडला. मी सुरुवात एक्सेल कोर्सपासून केली होती. पण मराठीतून शिकायला इतकं आवडलं की नेटभेटचे सर्वच कोर्सेस विकत घेतले. मराठीतून शिकल्याने विषय कळतो आणि प्रॅक्टीकली वापरूनही पाहता येतो. धन्यवाद नेटभेट !
Picture

सुनीता भंडारी (शिक्षिका , पुणे)

विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकवता यावे म्हणून मी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटचा वापर करु लागले होते. पण पॉवरपॉईंट नीटसे येत नसल्याने वेळही जास्त जायचा आणि सर्व विषय नीटशे मांडता यायचे नाहीत. नेटभेटचा ऑनलाईन कोर्स केल्यानंतर आता मी खरोखरच "पॉवरपॉईंट एक्स्पर्ट" बनले आहे. आणि आता मी माझ्या इतर सहकार्‍यांना देखिल शिकविते आहे.
Picture

गणेश पाटील (खाजगी कंपनीत नोकरी)

नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा मला खुपच फायदा होतो आहे. सर्वप्रथम एक्सेलचे फंक्शन्स आणि शॉर्टकट्स शिकल्यामुळे माझा कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि कीबोर्ड शॉर्टकट्स वापरुन जेव्हा मी एक्सेल वापरतो तेव्हा माझ्या सहकार्‍यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य पाहायला मला खुप आवडतं. 
Social Media
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

Call - 908-220-5254

    Write to Us

Submit
 Copyright © 2018 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)

  • Home
  • Courses
    • SOCIAL MEDIA POWER TIPS
    • MS EXCEL EXPERT
    • MS WORD EXPERT
    • MS POWERPOINT EXPERT
    • WEB DESIGN
    • LINKEDIN STRATEGIES OF BUSINESS GROWTH
    • interview preparation
    • MAKE MONEY WITH YOUTUBE
    • FACEBOOK TIPS
    • TIME MANAGEMENT
    • GMAIL EXPERT
    • EXCEL KEYBOARD SHORTCUTS
    • Udyojakano-jage-vha
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up