सायकल वरून घरोघरी माल विकणाऱ्या बिझिनेसमॅनने कसा बनवला " सबकी पसंद झालेला निरमा ब्रँड "!
लघु उद्योजकांनी शिकल्या पाहिजेत अशा चार स्ट्रॅटेजिज ! यशस्वी लोक आणि खूप जास्त यशस्वी लोक यांच्यामध्ये एक फरक असतो. खूप जास्त यशस्वी लोक जस्तीत जास्त गोष्टींना नकार देतात, असे वॉनर बफे यांनी म्हंटले आहे. मराठी उद्योजकांनो या गोष्टींना नाही म्हणा , यश तुम्हाला हो म्हणेल ! इतिहासात बऱ्याच गोष्टींची उत्तर दडलेली असतात. आपल्याला पुढे जायचं असेल तर आधी मागे वळून बघणे गरजेचे आहे. आपण इतिहासातून शिकलं पाहिजे तरच आपल्याला खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील जी आपल्याला पुढे जाण्यात मदत करतील. ज्या पातळीवर प्रश्न तयार होतात, त्याच पातळीवरून ते सोडवता येत नाही ! १८९४ मद्ये शहरांचा सगळ्यात मोठा प्रश्न फक्त २० वर्षात नाहीसा झाला त्याची मनोरंजक गोष्ट ! " मै खेलेगा !" Winners कसे असतात किंवा Winners कसे घडतात हे सांगणारी माझी आवडती कथा !
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा ! बिझनेस मध्ये सगळ्यात मोठे आव्हान असतं ते म्हणजे सेल्स कसा वाढवायचा ? किंवा काही लोक त्याला रेव्हेन्यू म्हणतात. या व्हिडीओ मध्ये मी आपल्याला सांगणार आहे सेल्स वाढविण्याच्या चार मुलभूत गोष्टी. आणि डीजीटल मार्केटिंग वापरून आपण कशा प्रकारे सेल्स वाढवू शकतो. नमस्कार मित्रहो, जगभरात मोठे म्हणजेच जास्त किमतीचे सेल्स करताना हमखास वापरली जाणारी SPIN SELLING ही पद्धत नक्की काय आहे आणि ती आपण आपला सेल्स वाढवण्यासाठी कशा प्रकारे वापरू शकतो हे शिकविणारा हा मराठी व्हीडीओ ...सादर करत आहोत खास नेटभेटच्या प्रेक्षकांसाठी तंत्रज्ञान आपलं जीवन बदलवून टाकणार आहे. कसं असणार आहे आपले भविष्य ! १९९८ साली कोडॅक मध्ये १ लाख ७० हजार लोक काम करत होते आणि जगभरातील कॅमेरा रोल्स आणि फोटो पेपरच्या विक्री मध्ये ८५% वाटा कोडॅकचा होता. पण त्यानंतर काही वर्षांतच कोडॅकचं बिझनेस मॉडेल अक्षरक्षः गायब झालं आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली. कोडॅक बरोबर जे झालं ते येत्या १० वर्षात अनेक उद्योगांबरोबर होणार आहे. आणि अजूनही बर्याच लोकांना त्याबाबत पुसटशी कल्पनाही नाही. खरंच, १९९८ मध्ये किती लोकांना वाटलं असेल की येत्या पाच वर्षात आपण कधीच कँमेरा रोल विकत घेणार नाही. असं नाही की डीजीटल कॅमेरे अचानक अवतरलेत्....डीजीटल कॅमेर्याच्या तंत्रज्ञानाची सुरुवात १९७५ मध्ये झाली होती. सुरुवातीच्या डीजीटल कॅमेर्याची क्षमता फक्त १०००० पिक्सेल्स होती. त्यामुळे जनमानसात त्याला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता...परंतु तंत्रज्ञानात हळूहळू पण सतत सुधारणा होत गेली आणि काही वर्षातच डीजीटल कॅमेरा ही ग्राहकांची पहिली पसंत ठरु लागली. मित्रांनो अगदी असंच आगामी आर्टीफिशीयल इंटेलिजन्स (कृत्रीम बुद्धीमत्ता) , थ्रीडी प्रिंटींग, आधुनिक शेती तंत्र, स्वयंचलित गाड्या, सौर उर्जा, ऑनलाईन शिक्षण आणि नव्या प्रकारचे जॉब्स या अनेक क्षेत्रात होऊ घातलंय. हीच आहे चौथ्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात. आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याला पर्याय नाही. मराठी उद्योजकांनो, तुमचा बिझिनेस राम भरोसे, आहे की काम भरोसे? |