बिझनेस कसा करावा हे एलॉन मस्क कडून शिकूया ! एलॉनचा बिझनेस आणि त्यामागच्या स्ट्रॅटेजी समजावून सांगणारी ही बिझनेस गाथा नेटभेटच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे. आपण या जगात येताना "काहीच" घेऊन येत नाही आणि तसेच या जगातून जातानाही "काहीच" घेऊन जाणार नाही. नम्र राहूया, देवाचे आभार मानूया ! २००४ साली विजय शर्मा यांची १९७ कॉम्युनिकेशन नावाची कंपनी होती. ती त्यावेळी जास्त प्रॉफिट मध्ये नव्हती. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या कंपनी मध्ये सीईओ या पोस्टवर फक्त ३००००/- रुपये इतक्या पगारावर पार्ट टाइम नोकरी केली. आणि त्यातून त्यांनी आज पेटीएम नावाचा ब्रँड चालू केला. संस्थापक "विजय शर्मा" यांची प्रेरणादायी कथा ! ५ गोष्टी ज्या यशस्वी व्यक्ती कधीही बोलत नाही . आपण पुष्कळवेळा पाहतो कि आपल्या अवतीभोवती असणाऱ्या व्यक्तींपैकी काहीजण आयुष्यात फार पुढे निघून गेलेले असतात . तर काहीजण आहेतत्या परिस्थितीतच जगत असतात .मग एखादी यशस्वी व्यक्ती आणि अयशस्वी व्यक्ती यामध्ये नेमका काय फरक असतो ............ मित्रांनो, तो फरक आहे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत म्हणजेच (Mindset ) याच एका गोष्टीमुळे यशस्वी व्यक्ती इतरांना अशक्य वाटणार्या गोष्टी करु शकतात . या व्हीडीओ मध्ये मी तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्या यशस्वी व्यक्ती कधीहे करत नाही, आणि बोलतसुद्धा नाही. हो तुम्ही या पाच गोष्टी यशस्वी लोकांकडून कधीही ऐकणार नाही कारण त्यांच्या मनातच या गोष्टी कधीही येत नाहीत. मित्रांनो, तर मग नीट लक्ष देऊन पहा, मी तुम्हाला या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते सांगणार आहे हल्ली आपल्याला सर्वच ठिकाणी उद्योजकते बद्दल वाचायला, ऐकायला मिळतं'. उद्योजकतेच्या या समर्थनामुळे नोकरी करणाऱ्या अनेकाना खचून जायला होतं, अशा माझ्या सर्व बांधवांना दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा व्हिडीओ. ली आयाकोका या जॉब करणाऱ्या उद्योजकाची प्रेरणादायी कथा ! २००८ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या ३ महिने आधी मायकेल फेल्प्सच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यावर मात करून फेल्प्सने ८ ऑलिम्पिक पदके मिळवत एक नवा इतिहास रचला ! यातून आपण काय शिकू शकतो ते पहा नेटभेटच्या या व्हिडीओ मध्ये ! |