नमस्कार,
आपण विकत घेतलेल्या नेटभेटच्या "फेसबुक मार्केटिंग एक्स्पर्ट" या कोर्समधील "2.1 - Social Media Landscape (सोशल मिडीयाची सद्यस्थिती) " हा व्हिडीओ एडीटींग न करताच प्रकाशित करण्यात आला होता. ही चूक आमच्या नुकताच लक्षात आली. त्यासाठीच बरोबर एडीटींग केलेला नवा व्हीडीओ आम्ही आपणास या इमेल द्वारे पाठवत आहोत. व्हीडीओ डाऊनलोड करण्याकरीता येथे क्लिक करा. सदर चुकीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. हा व्हीडीओ देखील कोर्समधील इतर व्हीडीओ प्रमाणेच "नेटभेट मिडीया प्लेयर" मधून पाहता येईल. धन्यवाद, टीम नेटभेट |