नेटभेट.कॉम प्रस्तुत करत आहे कायदेविषयक मराठी सेमिनार "घर पहावे घेऊन" !
नमस्कार मित्रहो,
स्वतःचं घर विकत घेणे हे प्रत्येकाचं जिव्हाळ्याचं स्वप्न असतं आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात किमान एकदा तरी हे स्वप्न पुर्ण करण्याची संधी आपल्याला मिळतेच.
घरासाठीचं बजेट ठरवणं, योग्य प्रोजेक्ट आणि विकासक निवडणं, कर्ज मिळविण्याची तरतूद करणं या सर्व गोष्टी आपण करतोच पण एक महत्त्वाची गोष्ट करायची राहून जाते किंबहूना टाळली जाते ती म्हणजे "घर घेण्याशी संबंधीत कायदेशीर बाबींची माहिती आणि पडताळणी". दुर्दैवाने कायदेशीर बाबींकडे अनावधानाने केलेले दुर्लक्ष पुढे फार महागात पडते. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान होते.
हे सर्व टाळता यावे म्हणून नेटभेट.कॉम खास मराठी बांधवांसाठी या विषयावरील एक सेमीनार आयोजित करत आहे. "घर पहावे घेऊन" या सेमीनार मध्ये प्रसिद्ध अॅडव्होकेट श्री. तन्मय केतकर उपस्थीतांना मार्गदर्शन करतील. आणि आपल्या प्रॉपर्टीविषयक प्रश्नांची उत्तरे देतील.

सेमीनार मध्ये खालील गोष्टींबद्दल माहिती देण्यात येईल -
- राहत्या घरासाठी (Residential) बिल्डरकडून नविन प्रॉपर्टी विकत घेताना कोणत्या कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजेत ? महत्त्वाची कागदपत्रे आणि त्याची पडताळणी कशी करावी ? - जमीन (NA Plots / Agricultural Land) खरेदी करताना घ्यायची काळजी व कायदेशीर बाबींची पूर्तता - पुनर्विक्री किंवा खरेदी ( Buying or Selling Resale Flats) करताना आवश्यक असलेली माहिती - नविन आलेल्या रेरा कायद्यामधील तरतूदी आणि ग्राहकांसाठी फायदे - प्रॉपर्टी खरेदी व विक्री बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण - दिनांक २७ मे २०१७ सायंकाळी ४.३० ते ७.३० WorkLoft, 61 Der Deutsche Parkz, Next to Nahur Railway Station, Subhash Nagar Road, Nahur (West), Mumbai 78 |
|
घर घेण्यापुर्वी केलेला हा थोडासा "घर"चा अभ्यास पुढे आपले लाखो रुपये वाचवू शकेल आणि एक योग्य निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही. चला तर मग आजच या कार्यक्रमात नाव नोंदवून आपल्या घर खरेदीचा अभ्यासपुर्ण "श्रीगणेशा" करुया !
अधिक माहिती साठी आम्हाला admin@netbhet.com वर लिहा किंवा 9819128167 या क्रमांकावर Call / Whatsapp करा.
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
www.netbhet.com
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !