मराठीतून सर्वप्रथम ! आता "वेब डेवलपमेंट" शिका आपल्या मातृभाषेतून. (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता !)
मराठीतून "वर्डप्रेस वेबसाईट" बनवायला शिका !
|
|
ONLINE ACCESS१. नेटभेट.कॉम वेबसाईटमध्ये कोर्स ऑनलाईन पहा
२. इंटरनेट जोडणी असलेल्या कोणत्याही संगणकावरुन कधीही आणि कुठेही कोर्स शिकता येईल. ३. वैधता - एक वर्ष ₹ 699/- (Original Price 2250/-) |
OFFLINE ACCESS१. कोर्स पेन ड्राईव्ह मधून कुरिअरद्वारे पाठविण्यात येईल.
२. कोणत्याही एका कंप्युटरवर कोर्स आयुष्यभर पाहता येईल. ३. इंटरनेट जोडणीची आवश्यकता नाही. ४. वैधता - आजीवन (* तुमचा कम्प्युटर चालू असे पर्यंत ) ₹ 1499/- (Original Price 2250/-) |
काय, तुम्हाला कोडींग (Coding) येत नाही किंवा आवडत नाही ?
चांगलं आहे...मलाही आवडत नाही....येथे तुम्ही सॉफ्टवेअर एक ओळही न लिहिता पुर्ण वेबसाइट बनविणार आहात !
चांगलं आहे...मलाही आवडत नाही....येथे तुम्ही सॉफ्टवेअर एक ओळही न लिहिता पुर्ण वेबसाइट बनविणार आहात !
What Will I Learn ?
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? |
|
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
वेब डीजायनर्सना हजारो रुपये देऊन आपली वेबसाईट बनवून घेण्यापेक्षा स्वतःच वेबसाईट बनवा, किंवा इतरांसाठी वेबसाईट बनवून पैसे कमवा !! |
Benefits of E-LEARNING
ई-लर्निंगचे फायदे |
|
Benefits of Learning Web Design
वेब डीझाईन शिकण्याचे फायदे |
वेब डीझाईन शिकण्याचे अनेक फायदे आहेत. वेब डीझाईन एक चांगला करीअर ऑप्शन आहेच, पण त्याहुनही आणखी काही फायदे आहेत. ईंटरनेट जोमाने वाढत आहे आणि वाढतच जाणार आहे. छपाईयंत्राच्या शोधानंतर प्रकाशन क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला होता, त्याहुनही कित्येक पटीने जास्त बदल वेबसाईट्सच्या वापरामुळे झाला आहे आणि यापुढेही होणार आहे. नव्या जगाचे हे नवे तंत्र आत्मसात केले नाही तर आपण मागे पडणार हे नक्की !
वेब डीझाईन हा कमीत कमी खर्चात, कमीत कमी भांडवलाच्या सहाय्याने घरच्या घरी करता येण्यासारखा उद्योग आहे. आणि जागतीक बाजारपेठेत या ज्ञानाला मागणीही मोठी आहे. चांगले उत्पन्न, नाविन्यपुर्ण कामाचा आनंद आणि आपल्या वेळेनुसार व मर्जीनुसार काम करण्याची सोय असे अनेक फायदे देणारे "वेब डीझाईनींग"चे क्षेत्र निश्चीतच खुप आकर्षक आहे ! मित्रांनो, तुम्ही पण आजच "वर्डप्रेस वेबसाईट" शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया ! |
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
नमस्कार,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्त्वाचा कोर्स "वर्डप्रेस सोबत वेबसाइट डेवलपमेंट". वर्डप्रेस हे जगातील सर्वात प्रसिद्ध वेबसाईट बनवणारे सॉफ्टवेअर वापरुन, (प्रोग्रामींगची एकही ओळ न लिहिता) आपण वेबसाईट बनवायला शिकणार आहोत. या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! |
OFFLINE Access म्हणजे काय ?
१. हा कोर्स व्हिडिओ स्वरूपात पेन ड्राईव्ह मध्ये साठविण्यात आला आहे. आपण ऑर्डर केल्यानंतर ३ दिवसांच्या आत कुरिअर / स्पीड पोस्टने पेन ड्राईव्ह पाठविण्यात येईल.
२. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
३. एका पेक्षा अधिक कंप्युटरवर हा कोर्स पहायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त लायसेन्स घेता येईल. (रुपये २४९९/- मध्ये दोन लायसेन्स मिळवता येतील.)
४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.
५. WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.

ONLINE ACCESS म्हणजे काय ?
१. ऑनलाईन अॅक्सेस मध्ये हा कोर्स नेटभेटच्या वेबसाईटवर ( ) लॉगइन करुन पाहता येईल.
२. ज्याप्रमाणे युट्युब वर विडीओ पाहता येतात त्याप्रमाणेच पुर्ण कोर्स आमच्या वेबसाईटवर पाहता येईल.
३. कोर्सचे विडीओ डाउनलोड करता येणार नाहीत.
४. कोर्सचे विडीओ पाहण्यासाठी इंटरनेट जोडणी आवश्यक आहे
५. ऑनलाईन एक्सेस एका वर्षासाठी मिळेल त्यानंतर आपोआप विडीओ दिसणे बंद होईल

हा कोर्स वापरण्यासाठी माझ्याकडे कोणत्या प्रकारचा संगणक असणे आवश्यक आहे ?
ऑनलाईन अॅक्सेस साठी - इंटरनेट जोडणी असलेला कोणताही कंप्युटर चालेल.
ऑफलाईन अॅक्सेस साठी - WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
ऑफलाईन अॅक्सेस साठी - WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
मला हा कोर्स समजेल का ?
नक्कीच ! हा कोर्स सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आला आहे . खाली दिलेले Demo व्हिडिओ बघितल्यास कोर्स समजणे किती सोपे आहे ते आपल्या लक्षात येईल.
मला ही ऑफर घ्यायची आहे . मी पैसे कसे भरू शकतो ?
धन्यवाद. तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता.
तसेच तुम्ही 916 700 5123 या क्रमांकावर पेटीएम ने पैसे भरु शकता. कींवा जवळपास असलेल्या ICICI BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.
Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026
Name - Salil Chaudhary
Savings Account number 002601515875

मला या ऑफर बद्दल आणखी माहिती हवी आहे !
नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करू शकता !
या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकाराने येथे देण्यात आली आहेत.
|
|
|
|
|
Course Content अनुक्रमणिका
SECTION 1 - WEBSITE BASICS
SECTION 3 - DOMAIN AND HOSTING
SECTION 4 - WORDPRESS INSTALLATION
SECTION 5 - WORDPRESS : PAGES AND POSTS
|
SECTION 6 - WORDPRESS : APPEARANCE
SECTION 7 - WORDPRESS : PLUGINS
SECTION 8 - WORDPRESS : COMMENTS
SECTION 9 - WORDPRESS : SETTINGS
SECTION 10 - WORDPRESS : TOOLS
SECTION 11 - WORDPRESS : USER MANAGEMENT
SECTION 12 - WORDPRESS : ESSENTIALS
|
कोर्स विकत घेण्यापूर्वी खालील महत्वाची माहिती वाचा -
१. हा कोर्स DVD आणि Pen Drive मध्ये उपलब्ध आहे. या दोन्हीपैकी एक पर्याय पेमेंट करताना निवडता येईल. (Pen Drive करीता ३००/- रुपये अधिक आकारण्यात येतील.)
२. हा कोर्स एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या स्वरुपात साठविण्यात आला आहे. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल.
३. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे कळवण्यात येईल.
५. वर्डप्रेस सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग या कोर्स मध्ये समाविष्ट करण्यात आले असून वर्डप्रेस सॉफ्टवेअरचा यामध्ये समावेष नाही. वर्डप्रेस हे सॉफ्टवेअर मोफत उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारी वेब होस्टिंग विकत घ्यावी लागते. नेटभेट वेब होस्टिंग विकत नाही , परंतु वेब होस्टिंग कशी व कुठून विकत घ्यायची ते कोर्समध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले आहे.
६. WINDOWS XP ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.