Advance Microsoft Excel शिका मराठीतून ! - दोन दिवसांची कार्यशाळा नवी मुंबई येथे !
Advance Microsoft Excel शिका मराठीतून ! |
दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर २०१६
|
नेटभेट Advance Excel या दोन दिवसांच्या वर्कशॉप मध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा प्रभावीपणे वापर कसा करायचा ते शिकू शकता. या वर्कशॉप मध्ये एक्सेलमधील महत्वाचे फंक्शन्स, फॉर्म्युले, कीबोर्ड शॉर्टकट्स मराठीतून शिकविले जातील. रोजच्या व्यवहारातील भरपूर उदाहरणांच्या सहाय्याने आपण एक्सेल मधील सर्वउपयुक्त गोष्टी शिकणार आहोत. तसेच सराव देखील करणार आहोत.
याचसोबत नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचा "मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट" हा ऑनलाईन कोर्स आपल्याला एका वर्षासाठी मोफत दिला जाईल. त्यामुळे तुम्ही एका वर्षासाठी कधीही पुन्हा शिकू शकता. काही शंका असल्यास त्या सोडवू शकता.
म्हणून आजच या कार्यशाळेत सहभागी व्हा !

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?
|
MS Excel - Basic Functions
MS Excel : TEXT Functions MS Excel : LOGICAL Functions MS Excel : DATE & TIME Functions MS Excel : LOOKUP Functions MS Excel : KEYBOARD SHORTCUTS MS Excel : DATA MANIPULATION TOOLS AND TECHNIQUES MS Excel : CHARTS AND GRAPHS MS Excel : PIVOT TABLES MS Excel : MACROS |
हि कार्यशाळा कोणासाठी?
|
|
कार्यशाळेची वेळ व ठिकाण
|
दिनांक १७ आणि १८ सप्टेंबर २०१६, वेळ सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:३०
ठिकाण - नवी मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल.) |
गुंतवणूक
|
कोर्स फी : रु. 3499/- (Including Breakfast, Tea/Coffee️, Lunch on both days )
अधिक माहिती व सवलतीसाठी संपर्क करा: 9819128167 |
याचसोबत नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचा "मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट" हा ऑनलाईन कोर्स आपल्याला एका वर्षासाठी मोफत दिला जाईल. त्यामुळे तुम्ही एका वर्षासाठी कधीही पुन्हा शिकू शकता. काही शंका असल्यास त्या सोडवू शकता.
|
अधिक माहिती साठी आम्हाला लिहा [email protected] किंवा whatsapp/ फोन करा ९८१९१२८१६७
रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे http://imojo.in/advexcel क्लिक करा .
आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि आपल्या करीअरला एक नवी दिशा द्या !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com