आकर्षक वैशिष्ट्ये आणि फायदे !
४०% पर्यंत कमिशन मिळवा !
जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचाल तेवढे जास्त कमावण्याची संधी . तुम्ही किती कमवू शकता यावर कसलीच मर्यादा नाही. |
सर्वात जलद पेमेंट
तुमच्याद्वारे सेल झाल्यास लगेचच फक्त ३ दिवसांत पैसे थेट तुमच्या बँक अकाऊंट मध्ये मिळतील. |
उपयोगी उत्पादन, जास्त सेल्स
नेटभेटचे कोर्सेस मराठी माणसांसाठी अत्यंत उपयोगी आहेत. आणि वाजवी दरात उप्लब्ध आहेत. त्यामुळे सेल्स चांगलाच होतो. |
महत्वाचे प्रश्न ( FAQ)
नेटभेटचे अफिलीएट बनण्यासाठी मला पैसे भरावे लागतील का ?
नाही. नेटभेटचे अफिलीएट बनण्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीत. आमचा Affiliate Programme पूर्णपणे मोफत आहे.
अफिलीएट झाल्यानंतर नेटभेट कडून मला काही टार्गेटस दिले जाणार का ?
नाही. नेटभेटचे अफिलीएट झाल्यनंतर तुम्ही आपल्या वेळेनुसार आणि इच्छेनुसार काम करु शकता.
कोणत्याही प्रकारचे टार्गेट्स नेटभेट तर्फे दिले जाणार नाहीत.
कोणत्याही प्रकारचे टार्गेट्स नेटभेट तर्फे दिले जाणार नाहीत.
नेटभेट अफिलिएट्सच्या कामाचे स्वरुप काय आहे ?
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स एलएलपी या कंपनी अंतर्गत आम्ही मराठी मधून बिझनेस, डिजीटल मार्केटिंग, तंत्रज्ञान इत्यादी विषयांवरील अनेक
कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध करुन देतो. हे कोर्सेस आमच्या वेबसाईटवर विकत घेता येतात आणि वेबसाईटवरच ऑनलाईन कोर्सेस शिकून पुर्ण
देखिल करता येतात.
त्याचप्रमाणे आम्ही काही कार्यशाळा देखिल आयोजित करतो.
या कार्यशाळा सध्या मुंबई आणि पुणे येथे होत आहेत. आणि लवकरच नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद आणि नागपूर येथे देखिल आयोजित करण्यात येतील.
नेटभेट अफिलिएट्सना या कोर्सची माहिती विविध माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. आपल्या मित्रंमंडळींना, विद्यार्थ्यांना आणि संपर्कातील व्यक्तींना भेटून आणि व्हॉट्सअॅप, फेसबुक सारख्या सोशल मिडीयाद्वारे
नेटभेटच्या विविध ऑनलाईन व ऑफलाईन कोर्सेसची माहिती आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे.

नेटभेट अफिलिएट्स पैसे कसे कमावू शकतात ?
प्रत्येक कोर्ससाठी एक स्पेशल लिंक नेटभेटच्या प्रत्येक अफिलिएटला दिली जाते. कोर्सच्या माहितीसोबत ही लिंक तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायची आहे. तुम्हाला दिलेल्या लिंकवर क्लिक करुन एखाद्या व्यक्तीने कोर्स विकत घेतला तर त्याचे कमिशन तुम्हाला मिळते.
सेल झाल्यानंतर तिसर्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठविले जातात.
सेल झाल्यानंतर तिसर्या दिवशी तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे पाठविले जातात.
नेटभेट अफिलिएट्सना किती कमिशन मिळू शकते ?
नेटभेटच्या विविध कोर्सेसवर वेगवेगळे कमिशन दर ठरविले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे -
१. ऑनलाईन कोर्सेस - कोर्स किंमतीच्या ४०%
२. ऑफलाईन कोर्सेस (पेन ड्राईव्ह मधील कोर्सेस) - कोर्स किंमतीच्या ३०%
३. नेटभेटच्या एक किंवा दोनदिवसीय कार्यशाळा - कोर्स किंमतीच्या १०%
१. ऑनलाईन कोर्सेस - कोर्स किंमतीच्या ४०%
२. ऑफलाईन कोर्सेस (पेन ड्राईव्ह मधील कोर्सेस) - कोर्स किंमतीच्या ३०%
३. नेटभेटच्या एक किंवा दोनदिवसीय कार्यशाळा - कोर्स किंमतीच्या १०%
नेटभेट अफिलिएट प्रोग्राम बद्दल आणखी प्रश्न आहेत ? ते मी कुठे विचारु शकतो/शकते ?
अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करु शकता. किंवा [email protected] या इमेल पत्त्यावर संपर्क करु शकता.
मला नेटभेटच्या सर्व कोर्सेसची यादी कुठे पाहायला मिळेल ?
ऑनलाईन कोर्सेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा -
https://www.netbhet.com/online-courses.html
कार्यशाळांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा -
https://www.netbhet.com/workshops.html
https://www.netbhet.com/online-courses.html
कार्यशाळांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा -
https://www.netbhet.com/workshops.html
नेटभेटचे अफिलीएट होण्यासाठी खालील फॉर्म भरा !
|