• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

आपले Affiliate रजिस्ट्रेशन पूर्ण करा - 

अफिलिएटचे रजिस्ट्रेशन आणि कमिशन पेमेंट थेट बँकेत पाठविण्यासाठी आम्ही INSTAMOJO ही सेवा वापरतो. 
​नेटभेट अफिलिएट बनण्यासाठी खाली दाखविल्या प्रमाणे INSTAMOJO (इन्स्तामोजो) अकाउंट बनवा. (अकाउंट बनविणे मोफत आहे. त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत.)

*आपण यापूर्वीच INSTAMOJO (इन्स्तामोजो) अकाउंट बनविले असेल तर खालील Step 12 पहा.

Step 1

https://goo.gl/2Qp9Sn  या लिंकवर क्लिक करून इंस्तामोजो अकाउंट.तयार करा 

Step 2

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे SIGN UP करा.
Picture

Step 3

चित्रात दाखविल्याप्रमाणे "Business" हा पर्याय निवडा आणि आपला इमेल पत्ता वापरून अकाऊंट बनवा. इथे तुम्हाला लक्षात राहील असा नवीन पासवर्ड बनवा. 
Picture

Step 4

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे मोबाईल क्रमांक द्या. तुम्हाला OTP पाठविला जाईल. तो लिहून मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा
Picture

Step 5

जर तुमचा कोणताही रजिस्टर्ड व्यवसाय असेल तर "Registered Organisation" हा पर्याय निवडा. अन्यथा "Individual" हा पर्याय निवडा.
Picture

Step 6

आपली प्रोप्रायटरशिप कंपनी असल्यास YES निवडा अन्यथा NO निवडा.
Picture

Step 7

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे माहिती भरा.
Picture

Step 8

खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे माहिती भरा.
Picture

Step 9

आता आपला PAN CARD क्रमांक PAN CARD वर जसे लिहिले आहे तसे आपले नाव आणि पूर्ण पत्ता लिहा.

​*PAN CARD क्रमांक लिहिताना चुकू नका. एकदा दिलेला PAN CARD क्रमांक पुन्हा बदलता येत नाही.
Picture

Step 10

खालील चित्रात दाखीलेल्या ठिकाणी आपले USERNAME निवडा. 
Picture

Step 11

आपले कमिशन ज्या बँक खात्यात पाहिजे आहे त्या बँक खात्याची माहिती द्या. बँक खाते आपल्याच नावावर असणे आवश्यक आहे.
Picture

Step 12

अभिनंदन ! आता आपण नेटभेटचे अफिलीएट बनला आहात.
​
आपले Instamojo अकाऊंट तयार झाल्यानंतर - 
आपले नाव , इमेल पत्ता, इंस्तामोजो युजरनेम लिहून 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp करा.
त्यासोबत Netbhet Affiliate असे लिहून पाठवा.
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect