• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • Blog
  • Connect
Picture

Art Of Marketing / मार्केटिंगची कला


नमस्कार मित्रहो,
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहे "Art Of Marketing / मार्केटिंगची कला"  हा मार्केटिंग विषयावरील मराठी सेमिनार !

या सेमिनार मध्ये काय शिकाल -
- मार्केटिंगचे महत्व,
- व्यवसाय वाढीसाठी मार्केटिंगची महत्वपूर्ण सूत्रे,
- आपल्या व्यवसायासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनविणे,
- product, pricing, positioning, place या चातुसूत्रीचा आपल्या व्यवसायात वापर करणे
- तसेच मार्केटिंग बद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरेही मिळविता येतील.

कार्यक्रमाची वेळ - 25 मार्च 2017, संध्याकाळी 5 ते 8.00
ठिकाण - मुलुंड
प्रवेश फी - रुपये 250/- फक्त ( *स्पेशल ऑफर* - या सेमिनार मध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांना नेटभेटचा *"सोशल मीडिया पॉवर टिप्स"* हा ऑनलाईन कोर्स मोफत देण्यात येईल)

 सोबत दिलेला फॉर्म भरून आजच रजिस्टर करा. (*केवळ 15 जागा* )

अधिक माहिती साठी आम्हाला 9819128167 या क्रमांकावर कॉल/ व्हाट्सअप करा !

धन्यवाद,
सलिल चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
Http://www.netbhet.com

    Registration Form - Art Of Marketing

Submit
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • Blog
  • Connect