एक भिकारी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी एका मार्केटिंग तज्ञाला भेटतो. तेव्हा मार्केटिंग तज्ञ त्याला काय सल्ला देतो आणि त्याचा कसा फायदा होतो हे सांगणारा गमतीशीर व्हिडीओ ! माझ्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये आणि मार्केटिंग व्हिडिओ मध्ये मी नेहमी उद्योजकांना दोन टिप्स देत असतो. उद्योग वाढविण्यासाठी "आपले योग्य ग्राहक निवडणं" (Target customers) आणि "स्पर्धकांपेक्षा काहीतरी वेगळं करणं" (Differentiation Strategy) या त्या दोन टिप्स आहेत. आज एका मित्राने एक व्हिडिओ माझ्यासोबत शेअर केला. वर दिलेल्या या दोन्ही गोष्टी त्यामध्ये अत्यंत गमतीशीरपणे समजावल्या आहेत. प्रत्येक उद्योजकाने नक्की पहावा असा हा व्हिडीओ. (व्हीडीओ वेगळ्याच भाषेत आहे म्हणून व्हिडीओच्या खाली मराठी भाषेत अनुवाद केला आहे.) तुम्ही यातून काय शिकलात ते खाली कमेंट मध्ये लिहायला विसरू नका ! ==================
नेटभेटचे नवीन अपडेट्स, लेख आणि कोर्सबद्दल माहिती whatsapp वर मिळविण्यासाठी आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा . ================== धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! www.netbhet.com |