तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन हवे आहे? नोकरी करणाऱ्या प्रत्येकाचे उत्तर 'हो' असेच असणार आहे. प्रमोशन कोणाला नकोय! प्रत्येकाला आपल्या मेहनतीचं फळ पाहिजे असतं. पण तुमच्या सध्याच्या प्रोफाइल, जॉब मध्ये कितीही चांगलं काम केलं तरी प्रमोशन मिळेलच असं नाही.तर पुढच्या लेव्हलच्या जॉब साठी,रोल साठी तुम्ही तयार आहात जे जेव्हा दाखवता त्याच वेळेस तुमचा प्रमोशन साठी विचार केला जातो. प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात हे मॅनेजमेंट ला दाखवून देण्यासाठी काय करावं लागेल हे या व्हिडिओमधून जाणून घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहून अवश्य कळवा आणि व्हिडीओ आवडल्यास आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा !
================ नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे व्हाट्सएपवर लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR ================ धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करू! www.netbhet.com |