नेटभेटच्या Whatsapp Broadcast मध्ये आपले स्वागत आहे !
नमस्कार,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे मराठी बांधवांपर्यंत ज्ञानाचा अनमोल खजिना पोहोचविण्याचा आमाचा सतत प्रयत्न असतो. किंबहूना या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही नेटभेट अंतर्गत अनेक प्रयोग करत असतो.
सध्या व्हॉट्सअॅप हे अत्यंत महत्त्वाचे संपर्कसाधन बनले आहे. आपण प्रत्येकजण व्हॉट्सअॅप वापरतोच. तेव्हा हे साधन वापरुन ज्ञानधन वाटण्याचं आम्ही ठरवलं आहे. आणि हो, नेटभेटची ही योजना पुर्णपणे मोफत आहे. आपण खालील फॉर्म भरून नेटभेटच्या व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट होऊ शकता -

|
# ब्रॉडकास्ट लिस्ट मधील मेसेज सुरू होण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा वेळ लागेल याची कृपया नोंद घ्या.
# आमचे मेसेज मिळण्यासाठी नेटभेटचे मोबाईल नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह केलेले असणे गरजेचे आहे. त्यासाठी 981 912 8167 / 916 700 5123 हे दोन मोबाईल क्रमांक आपल्याकडे सेव्ह करुन ठेवा. # कृपया आम्हाला कोणत्याही प्रकारचे फॉरवर्ड मेसेज पाठवू नका. Good morning, good night, धार्मिक, राजकीय, मोटिव्हेशनल, सणासुदीच्या शुभेच्छा इत्यादी कोणतेही मेसेज पाठवू नये # फॉरवर्ड आणि इतर विनाकारण मेसेज पाठविल्यास आपल्याला ब्लॉक करण्यात येईल. एकदा ब्लॉक झाल्यानंतर पुन्हा unblock व्हायचे असेल तर 10 रुपये फी भरावी लागेल याची कृपया नोंद घ्या. टीम नेटभेट |