नेटभेट प्रस्तुत करत आहेत मराठी ऑनलाइन कोर्स - "बिझनेस प्लान कसा तयार करावा ?"
|
|
- तुम्हाला बिझनेस सुरु करायचा आहे का ?
- किंवा सुरु केलेला बिझनेस आता पुढच्या पातळीवर घेऊन जायचा आहे ?
- बिझनेस वाढविण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज उभं करायचं आहे ?
- गुंतवणुकदारांकडून आपल्या व्यवसायात गुंतवणुक मिळवायची आहे?
- उद्योगाचं मार्केटिंग, ऑपरेशन्स आणि फायनान्शीयल प्लानिंग करायची आहे?
वरील सर्व प्रश्नांच्या उत्तराची सुरुवातच मुळात "बिझनेस प्लान" या शब्दाने होते. आपल्या व्यवसायात गुंतवणूकदारांना आकर्षित करणारा आणि उद्योजकाला सतत मार्गदर्शन करणारा योग्य "बिझनेस प्लान" कसा तयार करावा ? हे बर्याच उद्योजकांना माहित नसते.
नेटभेटच्या "बिझनेस प्लान कसा तयार करावा?" या ऑनलाईन कोर्स मध्ये हेच सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आलेले आहे.
कोर्सची उद्दीष्टे -
१. आपली बिझनेस आयडीया ग्राहकांचे नक्की कोणते प्रश्न सोडवते ते ठरवणे २. आपले उत्पादन / सेवेचे स्वरुप कसे असेल आणि रेव्हेन्यु मॉडेल काय असेल ते ठरवणे ३. ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा ? ४. स्पर्धकांचा अभ्यास कसा करावा ? ५. मार्केटिंग प्लान तयार करणे ६. सेल्स प्लान तयार करणे ७. उत्पादन / सेवेची योग्य किंमत ठरवणे ८. ऑपरेशन्स प्लान तयार करणे ९. फायनान्शियल प्लान तयार करणे (बॅलन्स शीट , सेल्स फोरकास्ट, प्रॉफिट आणि लॉस अकाउंट) १०. एकुण गुंतवणुकीची गरज किती आहे ते ठरविणे ११. २५+ विविध उद्योगांच्या बिझनेस प्लानचे नमुने (इंग्रजीमध्ये) हा कोर्स कुणासाठी -
|
बोनस -
१. २५+ विविध उद्योगांच्या बिझनेस प्लानचे नमुने (इंग्रजीमध्ये) (मायक्रोसॉफ्ट वर्ड टेम्प्लेट्स - ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसची माहिती भरु शकता.) २. सेल्स प्लान, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्सशीट, ब्रेक ईव्हन अॅनॅलीसीस यांचे नमुने (मायक्रोसॉफ्ट एक्सेल टेम्प्लेट्स - ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसचे आकडे भरु शकता.) ३. प्रशिक्षक सलिल सुधाकर चौधरी यांच्यासोबत फोनवर १५ मिनिटांची मोफत कंसल्टींग. (प्रश्न आधि ईमेल करणे आवश्यक) ४. नेटभेटच्या कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी विशेष सवलत कुपन प्रशिक्षकाबद्दल माहिती - या कोर्सचे प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत. सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत २००० हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच २५००० हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत. |
या कोर्समध्ये समाविष्ट केलेल्या प्रकरणांची यादी
SECTION 1 - Start Here / सुरुवात
- Introduction to course / कोर्सची ओळख
- Trainer introduction / प्रशिक्षकाची ओळख
- About Netbhet Elearning Solutions / नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स बद्दल माहिती
SECTION 2 - Introduction to Business Planning / बिझनेस प्लानिंगची ओळख
- What is a Business plan / बिझनेस प्लान म्हणजे काय ?
- Who are interested in Business Plan / बिझनेस प्लान नक्की कोणासाठी ?
- Key Elements of a Business Plan / बिझनेस प्लानचे मुख्य घटक
- Format of a Business Plan / बिझनेस प्लानचे स्वरुप
SECTION 3 - Understanding Customers and Market / ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास
- Understanding customers and trends / ग्राहक आणि बाजारपेठेचा अभ्यास
- Competition Analysis (You Vs Competitor) / स्पर्धकांचा अभ्यास
- Threat of Substitutes / आपल्या उत्पादनांना उपलब्ध असलेल्या पर्यायांचा धोका
- Assesing Market Oportunity / बाजारातील संधीचा अभ्यास
SECTION 4 - Marketing Plan / मार्केटिंग प्लान
- Value Proposition / उत्पादनाचा मूल्य प्रस्ताव
- Distribution Channels / वितरण व्यवस्था
- Protecting your Market / आपल्या बाजाराचे संरक्षण
- Developing your product / उत्पादन विकसीत करणे
- Marketing Strategy - Target Customer / मार्केटिंग धोरण - लक्ष्य ग्राहक
- Marketing Strategy - USP / मार्केटिंग धोरण - USP
- Marketing Strategy - Marketing Material / मार्केटिंग धोरण - मार्केटिंग मटेरिअल
- Marketing Strategy - Promotion / मार्केटिंग धोरण - जाहिरात
- Marketing Strategy - Online Marketing / मार्केटिंग धोरण - ऑनलाईन मार्केटिंग
- Marketing Strategy - Growth Hacks / मार्केटिंग धोरण - व्यवसाय वाढीच्या युक्त्या
- Marketing Strategy - Key Metrics / मार्केटिंग धोरण - महत्त्वाची मोजमापे
- Marketing Strategy - Pricing Stretegy / मार्केटिंग धोरण - उत्पादनाच्या किंमती ठरवणे
- Selling your Product / उत्पादनाचे विक्री धोरण
SECTION 5 - Operational Plan / ऑपरेशनल प्लान
- Manpower Planning / मनुष्यबळ योजना
- Operational Competitive Advantage / ऑपरेशन्स मधून स्पर्धात्मक सरशी
SECTION 6 - Financial Plan / आर्थिक प्लान
- Financial Assumption / आर्थिक गृहितके
- Financial Forecast / आर्थिक अंदाज
- Projected Sales Plan - Part 1 / पुढील ३ वर्षांची विक्री योजना - भाग १
- Projected Sales Plan - Part 2 / पुढील ३ वर्षांची विक्री योजना - भाग २
- Projected P & L Account - Part 1 / नफा - तोट्याचा ताळेबंद - भाग १
- Projected P & L Account - Part 2 / नफा - तोट्याचा ताळेबंद - भाग २
- Projected P & L Account - Part 3 / नफा - तोट्याचा ताळेबंद - भाग ३
- Projected Balance Sheets - Part 1 / संपत्ती व देणी यांचा ताळेबंद - भाग १
- Projected Balance Sheets - Part 2 / संपत्ती व देणी यांचा ताळेबंद - भाग २
- Projected Balance Sheets - Part 3 / संपत्ती व देणी यांचा ताळेबंद - भाग ३
- Break Even Plan / व्यवसाय नफ्यामध्ये कधी येईल याची योजना
- Capital Requirement / भांडवलाची गरज आणि विभाजन
- Key Start up financial Terms / स्टार्टअप्स मध्ये वापरले जाणारे काही महत्त्वाचे आर्थिक शब्द
SECTION 7 - Sample Business Plans / बिझनेस प्लानचे नमुने
- Accounting And Book Keeping Business Plan / अकाऊंटींग सेवा पुरवणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Advertising Agency Business Plan / अॅडवर्टाईजिंग एजन्सी कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Auto Repair Service Business Plan / गाड्यांची दुरुस्ती सेवा पुरविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Bakery Business Plan / बेकरी सेवा पुरविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Building Construction Business Plan / बांधकाम क्षेत्रातील कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Call Center Business Plan / कॉल सेंटर कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Cell Phones Retailer Business Plan / मोबाईल फोन दुरुस्ती करणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Childrens Educational Toys Business Plan / लहान मुलांची शैक्षणिक खेळणी विकणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Cleaning Service Business Plan / साफसफाई सेवा पुरविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Coffee Shop Business Plan / कॉफी शॉप कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Commercial Photography Business Plan / व्यावसायिक फोटोग्राफी सेवा पुरविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Cosmetics Manufacturing Business Plan / सौंदर्यप्रसाधने बनविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Custom Jewelry Business Plan / दागिने बनविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Day Care Business Plan / लहान मुलांना सांभाळणार्या "डे केअर" कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Motor Driving School Business Plan / मोटर ड्रायविंग स्कूलचा नमुना बिझनेस प्लान
- E-commerce Start-up Business Plan / ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Electrical Contractor Business Plan / ईलेक्ट्रीकल काँट्रॅक्टर कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Fast Food Restaurant Business Plan / फास्ट फूड सेवा पुरविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Florist Business Plan / फुलविक्रेत्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Franchise Sandwich Shop Business Plan / फ्रँचाईजी तत्त्वावर चालवत असलेल्या सँडविच शॉपचा नमुना बिझनेस प्लान
- Garden Nursery Business Plan / गार्डन नर्सरी कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Hair And Beauty Salon Business Plan / ब्युटी सलोनचा नमुना बिझनेस प्लान
- Insurance Agency Business Plan / विमा एजन्सीचा नमुना बिझनेस प्लान
- Interior Design Business Plan / इंटेरीअर डीझाइनर कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Kids Clothing Store Business Plan / लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानाचा नमुना बिझनेस प्लान
- Produce Farm Business Plan / शेतीमालाची थेट विक्री करणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Seminar Business Plan / सेमिनार बिझनेस कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Specialty Gifts Business Plan / भेटवस्तू विकणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Tutoring Service Business Plan / शिकवणी वर्ग कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
- Workout Gym Business Plan / व्यायामशाळाचा नमुना बिझनेस प्लान
- Yoga Center Business Plan / योगा सेंटर चालविणार्या कंपनीचा नमुना बिझनेस प्लान
SECTION 8 - Reference Books / संदर्भासाठी काही पुस्तके
- Business Plan Checklist / बिझनेस प्लान चेकलिस्ट
- Book 1 / पुस्तक १
- Book 2 / पुस्तक २
- Book 3 / पुस्तक ३
SECTION 9 - Conclusion / समारोप
1. Conclusion / समारोप
F.A.Q. (Frequently Asked Questions)
oNLINE aCCESS म्हणजे काय ?
- ऑनलाईन अॅक्सेस मध्ये हा कोर्स नेटभेटच्या वेबसाईटवर (http://learn.netbhet.com ) लॉगइन करुन पाहता येईल.
- ज्याप्रमाणे युट्युब वर विडीओ पाहता येतात त्याप्रमाणेच पुर्ण कोर्स आमच्या वेबसाईटवर पाहता येईल.
- कोर्सचे विडीओ डाउनलोड करता येणार नाहीत.
- कोर्सचे विडीओ पाहण्यासाठी इंटरनेट जोडणी आवश्यक आहे
- ऑनलाईन एक्सेस एका वर्षासाठी मिळेल त्यानंतर आपोआप विडीओ दिसणे बंद होईल
OFFLINE ACCESS म्हणजे काय ?
- हा कोर्स व्हिडिओ स्वरूपात पेन ड्राईव्ह मध्ये साठविण्यात आला आहे. आपण ऑर्डर केल्यानंतर ३ दिवसांच्या आत कुरिअर / स्पीड पोस्टने पेन ड्राईव्ह पाठविण्यात येईल.
- केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
- एका पेक्षा अधिक कंप्युटरवर हा कोर्स पहायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त लायसेन्स घेता येईल. (रुपये १०००/- आणखी देऊन दोन कम्प्युटर्स साठी लायसेन्स मिळवता येईल.)
- कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.
- WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
- OFFLINE ACCESS मध्ये जोपर्यंत तुमचा कम्प्युटर चालत आहे तोपर्यंत कोर्स दिसत राहील. कम्प्युटर FORMAT झाल्यास किंवा खराब झाल्यास कोर्स दिसणे बंद होईल.
मला याबद्दल आणखी माहिती हवी आहे !
- नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करू शकता !
हा कोर्स शिकण्यासाठी माझ्याकडे कोणत्या प्रकारचा संगणक असणे आवश्यक आहे ?
- ONLINE ACCESS - ऑनलाईन अॅक्सेस साठी - इंटरनेट जोडणी असलेला कोणताही कंप्युटर चालेल.
- OFFLINE ACCESS - ऑफलाईन अॅक्सेस साठी - WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
मला हा कोर्स समजेल का ?
- नक्कीच ! हा कोर्स सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आला आहे . खाली दिलेले Demo व्हिडिओ बघितल्यास कोर्स समजणे किती सोपे आहे ते आपल्या लक्षात येईल.
कोर्स विकत घेतल्यानंतर मला कोणत्या प्रकारचा सपोर्ट मिळेल ?
- कोर्स विकत घेतल्यानंतर पुढील ३ महिने ईमेल सपोर्ट कोर्सबद्दल आपले प्रश्न तुम्ही आम्हाला इमेलद्वारे कळवू शकता. (प्रश्न बिझनेस प्लान कोर्सबद्दल असावेत , आपल्या बिझनेस बद्दल नव्हे !)
- तसेच आपल्याला प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी यांच्यासोबत १५ मिनिटांची मोफत कंसल्टींगही मिळेल. (प्रश्न आधी ईमेल करणे आवश्यक)
मला हा कोर्स घ्यायचा आहे . मी पैसे कसे भरू शकतो.
धन्यवाद.
Yes Bank Current Account No. -
021763300001147
IFSC Code - YESB0000217
Branch - Airoli, Sector 7
- http://bit.ly/bizplan599 येथे क्लिक करुन तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता.
- तसेच तुम्ही 9819128167 या क्रमांकावर Google Pay ने पैसे भरु शकता. कींवा जवळपास असलेल्या ICICI BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.
- Bank Details -
Yes Bank Current Account No. -
021763300001147
IFSC Code - YESB0000217
Branch - Airoli, Sector 7
या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी काही Demo Videos येथे देण्यात आले आहेत.
|
|
|
|