Beauty and Wellness Industry साठी एकदिवसीय "डिजिटल मीडिया मार्केटिंग" कार्यशाळा ! (मराठी)
Registration Form / कोर्समध्ये नाव नोंदविण्यासाठी खालील फॉर्म भरा !
सौंदर्य आणि निरोगी आयुष्य हे सर्वाधिक झपाट्याने वाढणारे क्षेत्र आहे. दिवसेंदिवस लोक आपल्या दिसण्याबद्दल, राहणीमानाबद्दल जागरुक होत आहेत आणि त्यासाठी खर्च करण्यासाठी तयार होत आहेत. एवढेच नव्हे तर या क्षेत्रामध्ये एकदा आलेला ग्राहक पुढे वारंवार येतो आणि पुढील ४-५ वर्षे चांगला बिझनेस देतो.
अशा सर्व ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी "डिजीटल मिडीया" अत्यंत उपयुक्त आणि प्रभावशाली ठरत आहे. तुम्ही तुमच्या "beauty and wellness" व्यवसायासाठी डीजीटल मिडीया वापरुन ग्राहक मिळवत आहात का ?
जर तुम्ही वापरत नसाल तर डीजीटल मिडीयाचा वापर कसा सुरु करावा हे शिकण्यासाठी आणि जर तुम्ही वापरत असाल तर डीजीटल मिडीयाचा अधिक प्रभावी वापर कसा करावा हे शिकण्यासाठी नेटभेटच्या या कार्यशाळेत नक्कीच भाग घ्या. आणि आपल्या स्पर्धकांच्या दोन पावलं पुढे रहा !
(टीप - प्रत्येकाच्या बिझनेसविषयक प्रश्नांना सविस्तर उत्तरे देता यावीत म्हणून या कार्यशाळेमध्ये फक्त १५ उद्योजकांनाच प्रवेश दिला जातो. प्रथम येणार्यास प्राधान्य )

कार्यशाळेबद्दल महत्त्वाची माहिती -ही कार्यशाळा कोणासाठी -
१. स्पा, ब्युटी पार्लर्स, सलोन्स या क्षेत्रातील उद्योजक २. Skin Care , Weight Management, Dieticians या क्षेत्रातील प्रोफेशनल्स कार्यशाळेची वेळ व ठिकाण - - २ एप्रिल २०१८ - सकाळी ९:३० ते ६ - मुलुंड , मुंबई प्रशिक्षक - सलिल सुधाकर चौधरी ( Founder - Netbhet Elearning Solutons) |
या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल :१. सोशल मिडीयाचे महत्त्व आणि बिझनेसवर होणारा सोशल मिडीयाचा परीणाम
२. आपल्या बिझनेससाठी योग्य सोशल मिडीयाची निवड ३. सोशल मिडीया मध्ये आपल्या बिझनेससाठी योग्य ग्राहक कसे शोधावे ? ४. आपल्या बिझनेससाठी योग्य ग्राहकांनी आपल्याला लाईक / फॉलो करावे यासाठीच्या स्ट्रॅटेजीज ५.आपल्या ग्राहकांना आकर्षीत करणारे सोशल पोस्टींग कसे करावे? ६. ग्राहकांकडून जास्तीत जास्त रेफरल्स कसे मिळवावेत? ७. ग्राहक एकदाच नव्हे तर परत परत यावेत यासाठीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीज ८. जगभरातील ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रातील लोक बिझनेस वाढविण्यासाठी काय करत आहेत याची अनेक रंजक उदाहरणे ! |
या एकदिवसाच्या कार्यशाळे सोबत मध्ये खालील गोष्टी देखिल तुम्हाला मिळविता येतील -
१. एकदिवसीय कार्यशाळा
२. ट्रेनिंग मटेरीयल व नोट्स
३. नाश्ता, दुपारचे जेवण आणि चहा
४. कार्यशाळेनंतर ६० दिवसांचा सपोर्ट ( यामध्ये डीजीटल मार्केटिंग संबंधी तुमच्या अडचणी व प्रश्नांना उत्तरे दिली जातील)
५. कार्यशाळेनंतर ६० दिवसांच्या आत दोन तासांची एक मोफत कंसंल्टींग
६. कार्यशाळेमध्ये भाग घेतल्याचे प्रमाणपत्र
७. नेटभेटच्या पुढील कार्यशाळा आणि ऑनलाईन कोर्सेस साठी २५% सवलत
कोणतेही टेक्निकल ज्ञान असण्याची आवश्यकता नाही . केवळ संगणक हाताळणे, सोशल मिडीया (फेसबुक इत्यादी) वापरणे आले पाहिजे.
अधिक माहिती साठी आम्हाला लिहा [email protected] किंवा whatsapp/ फोन करा 9082205254
आजच या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये नाव नोंदवा आणि सोशल मिडीया मार्केटींगच्या या लाटेवर आरुढ व्हायला सज्ज व्हा !
आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि सोशल मिडीया मार्केटींगच्या या लाटेवर आरुढ व्हायला सज्ज व्हा !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com