नेटभेट सादर करत आहे,
मराठीतील पहिली 4 दिवसांची ऑनलाईन मोफत
करिअर मार्गदर्शन सीरिज !
नमस्कार मित्रांनो,
प्रत्येक मराठी माणसाला करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती करता यावी यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आम्ही नुकत्याच बारावी पास झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक मोफत ऑनलाइन करियर मार्गदर्शन सिरीज उपलब्ध करून देत आहोत.
चार दिवसांच्या या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन सीरिजमध्ये पारंपारिक आणि नव्या उपलब्ध झालेल्या संधीबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येईल त्यासोबत आपले करियर विषयक प्रश्न तज्ञांना LIVE विचारण्याची सोय देखील आम्ही करून दिली आहे
नेटभेटच्या इतर अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांप्रमाणेच ही करिअर सीरिज देखील जबरदस्त value देणारी ठरेल यात शंकाच नाही. तेव्हा या संधीचा अवश्य फायदा घ्या !
हा मेसेज आपल्या इतर मराठी बांधवांसोबत शेअर करायला विसरू नका !
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Team Netbhet

👉 7 ऑगस्ट 2020
दिवस पहिला योग्य करिअर कसे निवडावे ? 👉 8 ऑगस्ट 2020 दिवस दुसरा वाणिज्य (Commerce) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी 👉 9 ऑगस्ट 2020 दिवस तिसरा विज्ञान (Science) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी 👉 10 ऑगस्ट 2020 दिवस चौथा कला (Arts) शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करिअर संधी ही सीरिज व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. आणि 7 तारखेपासून दररोज लाईव्ह व्हिडिओ ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल ! ( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही! |
नेटभेट करिअर मार्गदर्शन सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरा -
|