मराठीतून सर्वप्रथम ! आता कोरल ड्रॉ (Corel Draw X6) शिका आपल्या मातृभाषेतून. (DVD)
कोरल ड्रॉ (Corel Draw X6) मध्ये "एक्स्पर्ट" बना !
|
₹ 1160/-
|
What Will I Learn ?
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? |
Corel Draw X6 हे व्हेक्टर ग्राफिक्स डिझायनिंग साठी भारतात सर्वाधिक वापरले जाणारे सॉफ्टवेअर आहे.
कोरल ड्रॉ एक्स 6 बेसिक ते ऍडव्हान्स" या सेल्फ लर्निंग प्रोग्रॅम मध्ये कोरल ड्रॉ च्या परिचयापासून विविध प्रकारे ग्राफिक्स डिझायनिंग करणे, व्हिजिटिंग कार्ड ते मासिके, पुस्तके यांचे डिझायनिंग करणे, प्रिंटींग साठी त्यांचे प्रोफेशनल आउटपूट कसे मिळवावे ही कौशल्ये सहजपणे मराठीमध्ये शिकता येणार आहेत. प्रोग्राम मध्ये एकूण 51 लेसन्स आहेत. ही सर्व लेसन्स सध्या, सोप्या मराठी भाषेतील असून हाय डेफिनेशन व्हिडिओ फॉरमॅट मधील आहेत. लेसन मध्ये शिकलेल्या भागाचे प्रात्यक्षिक तुम्हाला स्वतःला करून पाहण्यासाठी या स्वयम् लर्न प्रोग्राम मध्ये प्रोजेक्ट फाइल्स सुद्धा देण्यात आल्या आहेत. |
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
|
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
कोर्स विकत घेण्यापूर्वी खालील महत्वाची माहिती वाचा -
१. हा कोर्स मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये एकत्र उपलब्ध आहे. एकाच DVD मध्ये दोन्ही भाषांमधील कोर्स मिळेल. कोर्स ऑनलाईन उपलब्ध नाही आहे. २. हा कोर्स एका सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या स्वरुपात साठविण्यात आला आहे. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. ३. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही. ४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे कळवण्यात येईल. ५. Corel Draw सॉफ्टवेअरचे ट्रेनिंग या कोर्स मध्ये समाविष्ट करण्यात आले असून Corel Draw सॉफ्टवेअरचा यामध्ये समावेष नाही. नेटभेट आणि स्वयमलर्न Corel Draw हे सॉफ्टवेअर विकत नाहीत. ६. WINDOWS XP ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही. |
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
स्पीड पोस्ट किंवा कुरिअरने DVD घरपोच
₹ 1160/- |
Course Content अनुक्रमणिका
01: Introduction ▼ (FREE DEMO)
02: Document settings ▼(FREE DEMO) 03: Raster vs Vector ▼(FREE DEMO) 04: Rectangle ▼(FREE DEMO) 05: Colour Fill ▼(FREE DEMO) 06: Outline ▼(FREE DEMO) 07: Object handeling ▼(FREE DEMO) 08: Shapes ▼(FREE DEMO) 09: Basic Shapes 10: Move, Snap, Nudge, Rotate 11: Copy, Zoom, Pan 12: Freehand drawing 13: Node editing 14: Making of flower 15: Smart fill 16: Bckground designing 17: Drawing tools 18: Calligraphic text 19: B-Spline 20: Three point curve drawing 21: Advanced object editing 22: Rounding curves |
23: Logo designing-1
27: Text on path 28: Devnagari / Hindi text 29: Brochure designing 30: Paragraphic text 31: Text warp 32: Continues text in books 33: Colour models 34: Colour fill tools 35: Interactive colour fill 36: Visiting card designing 37: 3D logo designing 38: Mesh fill 39: Lotus flower designing 40: Abstract Tiranga designing 41: Object shaping 42: Knife and Eraser 43: Power clip 44: Cover page designing 45: Object cloning 46: Symbols 47: Rulers, Guides, Grid |
48: Object alignment
49: Object transformation 50: Dynamic / Alignment guides 51: Dimensions 52: Shape editing 53: Contour 54: Shadows 55: Distort 56: Envelope 57: Extrude / 3D text 58: Transparency 59: Tables 60: Layer-1 61: Layer-2 62: Master page 63: Bitmap tracing 64: Bitmap correction 65: File operations 66: Layout for printing 67: Advertisement designing 68: Flex hoarding designing 69: Post script layout for printing |