• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Picture

Digital Marketing MasterClass

डिजिटल मार्केटिंग शिका ! मराठीतून ! पुर्णपणे मोफत !!

- तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करून आपला बिझनेस वाढवायचा आहे ?
- तुम्हाला डिजिटल मार्केटिंग या सर्वाधिक मागणी असलेल्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ?
- तुम्हाला स्वतःचा डिजिटल मार्केटिंग व्यवसाय सुरू करायचा आहे

मित्रांनो, वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर "Digital Marketing MasterClass" हा मोफत मराठी ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी आहे.
Picture

डिजिटल मार्केटिंगचा  हा ऑनलाईन कोर्स "नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स" या मराठीतील सर्वात मोठ्या डिजिटल प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेतर्फे मराठी बांधवांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या ऑनलाईन कोर्समध्ये काय शिकायला मिळेल 

Module 1 - डिजिटल मार्केटिंगची ओळख , करिअर आणि उद्योग संधी
Module 2 - वेबसाईट, ब्लॉग आणि SEO
Module 3 - डिजिटल मार्केटिंग चा गाभा - कंटेंट मार्केटिंग
Module 4 - ईमेल मार्केटिंग
Module 5 - सोशल मीडिया मार्केटिंग - भाग 1
Module 6 - सोशल मीडिया मार्केटिंग - भाग 2
Module 7 - डिजिटल जाहिराती
Module 8 - व्हिडीओ मार्केटिंग
Module 9 - वेबसाईट आणि सोशल मीडियावर ट्राफिक आणणे
Module 10 - डिजिटल मार्केटिंगची रणनीती ( Strategy)
Module 11 - डिजिटल मार्केटिंग बिझनेस आणि करिअरची सुरुवात
Module 12 - ऑनलाईन पैसे कमावण्याचे विविध मार्ग

कोर्सचे स्वरूप -

- Digital Marketing Masterclass हा कोर्स ऑनलाईन व्हिडीओ स्वरूपात आहे
- केवळ नेटभेटच्या अँड्रॉइड अँपवरच हा कोर्स मोफत शिकता येईल.
- कोर्समध्ये एकूण १२ मोड्युल्स आहेत, दर पाच दिवसांनी नवीन मॉड्युल उपलब्ध करून दिले जातील.
- कोर्सचा कालावधी ६० दिवसांचा आहे. या कालावधीत कोर्स कधीही आणि कितीही वेळा पाहता येईल.

अधिक माहितीसाठी आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा. थेट व्हॉट्सअ‍ॅप वर संपर्क करण्यासाठी येथे क्लिक करा - https://wa.me/919082205254

60 Days Free Mobile App Access (फक्त मोबाईल अ‍ॅप मध्ये कोर्स पाहण्यासाठी)

- सर्व १२ मोड्युल्सचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस
- अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन मध्ये कोर्स पहा
- कालावधी - 60 Days
​

​
FREE!
Download APP
Picture

Life time Mobile App Access (मोबाईल अ‍ॅप मध्ये कोर्स पाहण्यासाठी)

- सर्व १२ मोड्युल्सचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस
- अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन  मध्ये कोर्स पहा
- कालावधी - Life Time
​

​
₹ 699/- Only
Buy now

Life time Mobile App + Website Access (मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईट मध्ये कोर्स पाहण्यासाठी)

- सर्व १२ मोड्युल्सचा ऑनलाईन अ‍ॅक्सेस
- अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन आणि डेस्कटॉप/ लॅपटॉप मध्ये कोर्स पहा
- कालावधी - Life Time
​

​
₹ 999/- Only
Buy now

त्वरा करा ! ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध !​


​"लक्षात ठेवा, ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! चोरीला जाणार नाही ! नष्ट होणार नाही ! आणि प्रत्येक वेळी वापरण्यासाठी सदैव उपलब्ध असेल !"

- सलिल सुधाकर चौधरी
​
संस्थापक , नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
​

नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सची वैशिष्ट्ये !

Picture
आपल्या सोयीने,
आपल्या वेगाने शिकता येते
Picture
आपल्या वेळेनुसार
पाहिजे तेव्हा शिकता येते
Picture
घरी, ऑफिसमध्ये, प्रवासात
कुठेही शिकता येते
Picture
सर्व कोर्सेस सोप्या मराठीतून
​शिकविण्यात आले आहेत

​ऑफर बद्दल महत्वाचे प्रश्न (FAQ)

​मला या ऑफर बद्दल आणखी माहिती पाहिजे आहे ?
नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp किंवा फोन द्वारे संपर्क करू शकता. किंवा आपण आम्हाला [email protected] या पत्यावर इमेल करू शकता.
मला हा कोर्स शिकता येईल का? आणि समजेल का ?
होय. नेटभेटचे कोर्सेस मराठीतून , सोप्या भाषेतून शिकविण्यात आले आहेत. प्रत्येक गोष्ट व्हिडीओ मध्ये करून दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे बघून कोर्स शिकणे अत्यंत सोपे झाले आहे. ​
या कोर्सेसचे सर्टीफिकेट मिळेल का ?
नेटभेटच्या कोर्समध्ये सहभागाचे प्रमाणपत्र आपल्याला मिळविता येईल. तुम्हाला पाहिजे असल्यास कुरिअरने प्रमाणपत्र पाठविण्यात येते. त्यासाठी रुपये ३९९ फी आहे.
फी भरुन प्रमाणपत्र मागविण्यासाठी येथे क्लिक करा - https://imjo.in/HxhgkK
कोर्स शिकत असताना काही शंका/प्रश्न असल्यास कसे विचारता येतील ?
ऑनलाईन कोर्स शिकत असताना प्रत्येक कोर्समध्ये प्रश्न विचारण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. तेथे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यानंतर ४८ तासांत प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.
Picture
नोकरी मुळे व कामामुळे काही कोर्स मि
करु शकत नव्हतो कारण वेळ
माझ्या साठी अनियमीत होता.
पण नेटभेट ने सुरु केलेले online
कोर्स छान आहेत. 
खास करुन सलिल चौधरी यांचे आभार
मानने योग्य ठरेल त्यांनी हे कोर्स मराठीतुन आणले.
धन्यवाद नेटभेट !

संतोष नलावडे, पुणे
समाजसेवक
Picture
मला नेटभेटचा हा उपक्रम मनापासून
आवडला. मी सुरुवात एक्सेल कोर्सपासून
केली होती. पण मराठीतून शिकायला इतकं
आवडलं की नेटभेटचे सर्वच कोर्सेस
विकत घेतले. मराठीतून शिकल्याने
विषय कळतो आणि प्रॅक्टीकली
वापरूनही पाहता येतो. धन्यवाद नेटभेट !

रोहित संगेवार
सरकारी नोकरी ,मुंबई
Picture
नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा
मला खुपच फायदा होतो आहे.
सर्वप्रथम एक्सेलचे फंक्शन्स आणि
शॉर्टकट्स शिकल्यामुळे माझा कामाचा
वेग प्रचंड वाढला आहे. आणि कीबोर्ड
शॉर्टकट्स वापरुन जेव्हा मी एक्सेल
वापरतो तेव्हा माझ्या सहकार्‍यांच्या
​चेहर्‍यावर आश्चर्य पाहायला मला खुप आवडतं. 

गणेश पाटील
खाजगी कंपनीत नोकरी
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect