• Home
  • Online Courses
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • consulting
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • consulting

नमस्कार,

 नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा !
 दीपावली हा दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव !! तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या या  उत्सवात  आपणही नवीन काही शिकण्याची , पुढे जाण्याची , प्रगती करण्याची सुरुवात करुया !! 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही तुमच्या साठी एक खास  दिवाळी भेट आणली आहे. नेटभेटचे आतापर्यंत प्रसिद्ध झालेले सर्वोत्तम १४ कोर्सेस आम्ही उपलब्ध  करून देत आहोत ८५% सवलती मध्ये.
Picture

₹ 1999/- (Original Price 12550/-)

Online Access ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
नेटभेटच्या खालील सर्व कोर्सची एकत्रित किंमत १२५५० आहे , पण आमच्या दीपावली  स्पेशल मेगा ऑफर अंतर्गत तुम्ही हे सर्व ऑनलाइन कोर्सेस 

एका वर्षासाठी  मिळवू शकता फक्त रुपये १९९९/- मध्ये. 
आणि हे सर्व कोर्सेस 
आयुष्यभरासाठी मिळविता येतील केवळ रुपये ३९९९/- मध्ये 


​१. इंटरनेट जोडणी असलेल्या कोणत्याही संगणकावरुन कधीही आणि 
​कुठेही कोर्सेस शिकता येतील.
२. मोबाईल फोन वरुन देखिल कोर्सेस शिकता येतील.
Picture

₹ 2999/- (Original Price 12550/-)

OFFLINE ACCESS ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
नेटभेटच्या खालील सर्व कोर्सची एकत्रित किंमत १२५५० आहे , पण आमच्या दीपावली स्पेशल मेगा ऑफर अंतर्गत तुम्ही हे सर्व कोर्सेस 
पेन ड्राईव्ह मधून मधून इन्टरनेट शिवाय पाहू शकता.

एका कम्प्युटरसाठी  मिळवू शकता फक्त रुपये २९९९/- मध्ये. 
आणि हे सर्व कोर्सेस 
दोन कम्प्युटर्ससाठी  मिळविता येतील केवळ रुपये ३९९९/- मध्ये 


१. इंटरनेट जोडणीची आवश्यकता नाही
२. कोणत्याही एका कंप्युटरवर कोर्सेस आयुष्यभर पाहता येतील.
 

नेटभेट मेगा ऑफर मध्ये खालील १४ कोर्सेस तुम्हाला मिळविता येतील - 

Digital Marketing Courses

१. फेसबुक मार्केटिंग एक्स्पर्ट (Facebook Marketing Expert)
२. Linkedin मार्केटिंग एक्स्पर्ट (Linkedin Marketing Expert)
३. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर (Social Media Power Tips)
४. वेब डिझाईन (वर्डप्रेस) (Wordpress Web Design)
५. युट्युबच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे ? (Making Money On Youtube)

Productivity Tools and Software Courses

६. मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट (Microsoft Excel Expert)
७. मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट (Microsoft Word Expert)
८. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट (Microsoft Powerpoint Expert)
९. जीमेलचा प्रभावी वापर (Gmail Power User)
१०. फेसबुक टिप्स (Facebook Power Tips)
११. मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील की-बोर्ड शॉर्टकट्स (Excel Keyboard Shortcuts)

Personal Development Courses

१२. वेळ व्यवस्थापन (Time Management)
१३. मुलाखतीची तयारी (Interview Technics)
१४. लक्ष - एक प्रेरणास्त्रोत (Marathi Motivational Videos) ​

  ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !! 
​लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! 
 मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!
Online Access ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
OFFLINE ACCESS ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
धन्यवाद,
 सलिल सुधाकर चौधरी
 मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
 नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
Social Media
  • Facebook
  • Twitter
  • Google Plus
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

Call - 908-220-5254

    Write to Us

Submit
 Copyright © 2019 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • Trainings & Workshops
  • Blog
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • consulting