• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

“ई-कॉमर्स - एक उत्कृष्ट व्यवसाय संधी” - मराठीतून मोफत सेमिनार

Picture
भारतातील ई-कॉमर्सचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मोबाईलमुळे इंटरनेटचा वापर वाढत आहे. आणि जास्तीत जास्त लोक ऑनलाईन खरेदी करत आहेत. ही वाढती बाजारपेठ एक अभूतपूर्व संधी आहे...आणि या संधीचा आपण नक्कीच योग्य फायदा घेतला पाहिजे.
कमीत कमी भांडवल, कमीत कमी श्रम आणि कमीत कमी वेळात , स्वत:चा पूर्णवेळ रोजगार न सोडता देखील आपण ई-कॉमर्स व्यवसाय सुरु करू शकतो. मात्र या चांगल्या संधीबद्दल मराठीमधून पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने “मराठी माणूस” अद्याप या व्यवसायापासून थोडा दूरच आहे.
आणि म्हणूनच "नेटभेट"तर्फे आम्ही घेऊन आलो आहोत “ई-कॉमर्स - एक उत्कृष्ट व्यवसाय संधी” हा मोफत सेमिनार.
या मोफत आणि तरीही अमूल्य सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला फॉर्म भरून  रजिस्टर करा.

रविवार, १८ डिसेंबर २०१६
स्थळ – नाहूर, मुंबई

मार्गदर्शक - श्री. सलिल सुधाकर चौधरी (Founder - Netbhet Elearning Solutions)

    सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी सदर फॉर्म भरून  रजिस्टर करा.

Submit

​नेटभेटचे इतर मराठी ऑनलाईन कोर्सेस तुम्ही पाहिलेत का  ? 

Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
Photo from Joe The Goat Farmer
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect