|
आजच एक्सेल शिकायला सुरु करा !एकूण विद्यार्थ्यांची संख्या 1200+
|
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Excel Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Excel मधील उपयुक्त फंक्शन्स (Functions), कीबोर्ड शोर्टकट्स (Key board Short Cuts) आणि Data Management tools शिकणार आहात. या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. या कोर्समध्ये आम्ही दर महिन्याला काही नवीन केस स्टडीज आणि विडीओज आणत राहतो..त्यामुळे Life Long Learning चा आनंद तुम्हाला घेता येईल. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच ! |
|
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
पूर्ण Syllabus पाहण्यासाठी येथे क्लिक करा. |
हा कोर्स कोणासाठी आहे ?
|
ऑनलाईन कोर्सचे फायदे काय ?
|
|
"मस्त कोर्स आहे हा ! मराठीतून शिकायला मजा येते आणि समजतही आहे. एक्सेल खरंच एक पॉवरफुल सॉफ्टवेअर आहे ! Thank you Netbhet ! "
मनोज पटेल / मुंबई |
"मराठीतून शिकवण्याचा हा खूप चांगला प्रयत्न आहे ! खरंच आता माझा एक्सेल मध्ये काम करायचा वेग खूप वाढला आहे. दिवसाचे २-३ तास मी नक्की वाचवते!"
साक्षी इनामदार / पुणे |
"नेटभेटच्या या कोर्स मधून एक्सेल शिकल्यामुळे मला DATA ENTRY मध्ये जॉब मिळाला. आणि माझ्या करीअरची सुरुवात झाली"
राजू कळभाटे / पुणे |
Frequently Asked Questions
१. या कोर्सची फी किती आहे ?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट कोर्सची फी खालील प्रमाणे आहे.
Lifetime Plan (आयुष्यभरासाठी) रुपये १२५०/-
आम्ही दर महिन्याला २ नविन प्रकरणे या कोर्समध्ये समाविष्ट करतो. जर (Lifetime plan) आयुष्यभरासाठी हा कोर्स आपण घेतला, तर सर्व नविन प्रकरणे देखिल अभ्यासता येतील.
२. हा कोर्स किती वेळात पुर्ण करता येतो.
या कोर्समधील मुख्य भागामध्ये पहिले १० सेक्शन्स आहेत. ते सर्व सेक्शन्स शिकून पुर्ण करण्यासाठी दररोज २ तास इतका वेळ दिल्यास एक महिना पुरेसा आहे.
३. हा कोर्स पुर्ण करण्यासाठी कोणते साहित्य असणे आवश्यक आहे?
हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्याने इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तसेच संगणक किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. एक्सेलचा सराव करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७/२०१०/२०१३ असणे आवश्यक आहे.
४. या कोर्समधील व्हीडीओ मला डाउनलोड करता येतील का?
हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत. कोर्स ऑनलाईनच पुर्ण करता येईल.
५. कोर्समधील एखादा भाग न समजल्यास प्रश्न/ शंका विचारता येतील का ?
होय. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी [email protected] या पत्त्यावर ईमेल लिहा.
६. मला हा कोर्स करायचा आहे. यामध्ये काही डीस्काउंट मिळेल का?
नक्कीच मिळेल. पुढील डीस्काउंट स्कीम सध्या चालू आहेत -
१. आयुष्यभरासाठीचा प्लान निवडल्यास त्यासोबत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट कोर्सचा लाईफ टाईम प्लान मोफत देण्यात येईल.
२. किमान दोन लाईफ टाईम प्लान्स एकत्र विकत घेतल्यास, त्यासोबत तिसरा लाईफटाईम प्लान मोफत देण्यात येईल. तसेच वरील ऑफरही देण्यात येईल.
३. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पेशल डीस्काउंट देतो. अधिक माहितीसाठी खालील पत्यावर संपर्क साधा.
[email protected]