• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

मराठीतून सर्वप्रथम ! मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील कीबोर्ड शॉर्टकट्स वापरून आपला अमुल्य वेळ वाचवा !

Picture

Microsoft Excel Keyboard Shortcuts
मायक्रोसॉफ्ट एक्सेल मधील कीबोर्ड शॉर्टकट्स

​₹ 0/- FREE 
Original Price ₹ 250/-  Get 100% Discount

Buy Now
LOG IN
​
  • ​एकूण 9 धडे 
  • 1 तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • आयुष्यभर केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Life time Access)​
  • लगेच वापरता येतील अशा अनेक टिप्स
  • हा कोर्स केल्यानंतर २५-३०% वेळेची बचत तुम्ही नक्की करू शकाल.

Course Description
​कोर्सबद्दल माहिती
तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरत असाल तर,
- मला सांगा, तुम्हाला एक्सेल किती चांगल्या प्रकारे वापरता येतं? 
- एक्सेल मधील बर्‍याचशा गोष्टी तुम्ही माऊस न वापरता करु शकता का?

जर वरील दोनही प्रश्नांसाठी तुमचं उत्तर "नाही" असं असेल तर मग मित्रांनो आजच या कोर्सची सुरुवात करुन एक्सेल मध्ये काम करतानाचा आपला अमुल्य वेळ वाचवा.आपली कार्यक्षमता वाढवा आणि सुपर प्रॉडक्टीव्ह व्हा ! 

मी खात्रीपुर्वक सांगतो -
  • हा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक्सेल मध्ये काम करताना माऊसचा उपयोग अर्ध्यापेक्षा कमी केला असेल.
  • तुमचे सहकारी तुम्हाला ऑफीसमध्ये काम करत असताना अचंबीत होऊन पाहतील.
  • तुमच्या बॉसवर नक्कीच छप पाडू शकाल !
  • कमी वेळात जास्तीत जास्त काम तुम्ही पुर्ण करु शकाल !
मित्रांनो, नविन काही शिकण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी आपलं वय, हुद्दा, वेळ, पैसा या अडचणी कधीच नसतात, खरी
अडचण असते ती म्हणजे आपली "इच्छाशक्ती" ! 

तेव्हा आजच या कोर्सची सुरुवात करा आणि आपली ......... वाढविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका.

तर मग भेटुयात ! "मायक्रोसॉफ्ट एक्सेल कीबोर्ड शॉर्टकट्स" या मराठी ऑनलाईन कोर्समध्ये !
धन्यवाद,
सलिल चौधरी​
Course Fees
​(अध्यापन शुल्क)
​पूर्णपणे मोफत

BUY NOW
LOG IN

Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect