• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Picture
Date - 9th November 2020
​
Time - 7:30 PM

मोफत  ! मराठीतून वेबिनार !
Exports & Imports Business ​

एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो.

​हे लक्षात घेवूनच नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी मराठी भाषेतून विशेष मोफत ऑनलाईन वेबिनार सादर करत आहोत.


या वेबिनार मध्ये खालील गोष्टी शिकता येतील - 
१. एक्स्पोर्ट बिझनेस कसा सुरु करावा ?
२. एक्स्पोर्ट बिझनेस साठी लागणारी कागदपत्रे 
३. ग्राहक कसे शोधावे ?
४. फसवणूक होऊ नये म्हणून घ्यायची काळजी 
५. कोणत्या देशात कोणत्या प्रकारच्या वस्तू विकल्या जातात ?
६. आणि आपल्या प्रश्नांची तज्ञ मार्गदर्शकां कडून उत्तरे 
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect