स्वत:चा “इम्पोर्टस एक्स्पोर्टस” व्यवसाय सुरु करा !
(अन्न आणि शेतमालाची आयात निर्यात / Food and Farm Products import export)
नमस्कार मित्रहो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही मराठी बांधवांसाठी एक विशेष दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करत आहोत. “स्वत:चा “इम्पोर्टस एक्स्पोर्टस” व्यवसाय सुरु करा !”. आमच्या सर्व कार्यशाळांप्रमाणे हा विषय देखील सोप्या मराठीतून शिकविण्यात येणार आहे. एक्स्पोर्टस ही एक खूप मोठी संधी आहे आणि भारत सरकार देखील एक्स्पोर्टस वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संधीचा उपयोग करून आपणही स्वत:चा उद्योग उभारू शकतो. या कार्यशाळेचे फायदे - १. प्रॅक्टीकल ट्रेनिंग, मराठी भाषेतून २. सर्वात कमी फी ३. पहिली एक्स्पोर्ट डील होईपर्यंत सपोर्ट आणि मार्गदर्शन ४. ग्राहक (Buyer) शोधण्यासाठी मदत ५. ग्राहकाची (Buyer) विश्वासार्हता तपासण्यासाठी मदत ६. सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजनांबद्दल माहिती ७. विविध लायसेन्स मिळविण्यासाठी मार्गदर्शन स्वत:चे प्रॉडक्ट / शेती / प्रोसेसिंग युनिट असण्याची आवश्यकता नाही किमान शैक्षणिक पात्रता - किमान १२ वी पास |
|
या कार्यशाळेमध्ये खालील गोष्टी शिकता येतील -
१. इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेसची (EXIM Business) ओळख २. इम्पोर्ट एक्स्पोर्ट बिझनेस (EXIM Business) का करावा ? ३. EXIM Business मधील महत्वाचे कॉन्सेप्ट्स ४. EXIM Business कसा सुरु करावा ? ५. एक्स्पोर्टसचे प्रकार ६. प्रॉडक्ट निवडणे, EPC , कस्टम टॅरिफ ७. Incoterms ८. Payment Terms ९. कागदपत्रांची पूर्तता ( Documentation) १०. एक्स्पोर्टससाठी पॅकेजिंग आणि स्टफिंग ११. सरकार तर्फे निर्यातीसाठी दिल्या जाणाऱ्या योजना १२. बँक आणि इतर आर्थिक बाबींचे नियोजन १३. विमा (Insurance आणि ECGC) १४. ग्राहक शोधणे व व्यवहार (डील) करणे |
ही कार्यशाळा कुणासाठी ?
1. आपले उत्पादन एक्स्पोर्ट करण्याची इच्छा असणारे शेतकरी 2. महिला उद्योजिका ज्यांना आपली उत्पादने (उदा पापड , लोणची , मसाले) निर्यात करायची आहेत 3.व्यवसाय वाढविण्याची इच्छा असणारे व्यावसायिक 4.ज्यांना स्वत;चा बिझनेस सुरु करायाचा आहे 5 या क्षेत्रात करिअर करू पाहणारे विद्यार्थी या कार्यशाळेसोबतच खालील गोष्टी देखिल पुरविल्या जातील -
१. एक्स्पोर्टस इम्पोर्टस किट २. प्रत्येक टॉपिकचे व्हीडीओ ३. प्रत्येक आवश्यक कागदपत्रांचे नमुने ४. Foreign Trade Policy ५. पॅकेजिंग बद्दल विस्तृत माहिती आणि कागदपत्रे ६. Government licenses साठी लागणारी कागदपत्रे ७. व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी मदत ८. आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहक शोधण्यासाठी मदत ९. कार्यशाळेनंतर एक वर्षाचा सपोर्ट |
कार्यशाळेबद्दल महत्वाची माहिती -
तारीख व वेळ -
११ आणि १२ जानेवारी २०२०, मुंबई
८ आणि ९ फेब्रुवारी २०२०, पुणे
कार्यशाळेची फी -
८ जानेवारी पर्यंत फी भरल्यास रु ५५००/-
त्यानंतर भरल्यास रु ६५००/-
(आधी फी भरून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक, किमान १५०० रुपये फी आधी भरून सीट बुक करा, उर्वरीत फी ट्रेनिंगच्या दिवशी भरू शकता)
मर्यादित जागा - (15 Seats) , प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
कार्यशाळेदरम्यान सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण, ट्रेनिंग मटेरियल देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना काहीही सोबत घेऊन येण्याची आवश्यकता नाही.
कार्यशाळेमध्ये सहभागाचे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींना देण्यात येईल
प्रशिक्षणार्थींनी स्वत:ची राहण्याची सोय स्वतंत्ररीत्या करायची आहे.
आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन एका शाश्वत आणि भविष्यातील उद्योगामध्ये आपली व्यावसायिक वाटचाल सुरु करा !
रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा www.netbhet.com/EXIM किंवा 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा.
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com