मराठीतून सर्वप्रथम ! आता "फेसबुक मार्केटिंग" शिका आपल्या मातृभाषेतून !
जगातील सगळ्यात मोठ्या मार्केटिंग मशीनचा फायदा घ्या ! फेसबुक मार्केटिंग शिकून हजारो ग्राहक मिळवा ! |
₹ 1950/-
|
ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !!
लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही !
मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!
What Will I Learn ?
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? |
|
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही. या कोर्समध्ये सगळं सविस्तर आणि सोप्या मराठीत समजावून सांगितले आहे. |
Benefits of OFFline Learning
ऑफलाईन शिकण्याचे फायदे |
|
Benefits of Learning Facebook Marketing
फेसबुक मार्केटिंग शिकण्याचे फायदे |
- आपल्या व्यवसायाची अधिक प्रभावी मार्केटींग
- व्यवसायाची ऑनलाईन ब्रँडींग - ज्या ग्राहकांना आपले उत्पादन अथवा सेवा हवी आहे अशाच ग्राहकांपर्यंत पोहोचा - नविन ग्राहक मिळवा, सध्या जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून मिळणारा बिझनेस वाढवा - तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा "Target Market" पर्यंत पोहोचा - कमी खर्चात ग्राहक (Reduce customer acquisition cost) मिळवून व्यवसायाचा नफा वाढवा |
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर करतात.
फेसबुकने अनेक मार्केटींग टूल्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरुन लहान मोठे सर्वच बिझनेस हजारो ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर वळवू शकतात. कल्पना करा जर हे सर्व टूल्स वापरुन तुम्हालाही हजारो योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं तर ? नेटभेट प्रस्तुत करत आहे, फेसबुक मार्केटींगच्या step by step strategy शिकविणारा "फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट" हा ऑनलाइन कोर्स. नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि यशस्वी इंटरनेट मार्केटर श्री. सलिल सुधाकर चौधरी हे या कोर्सचे प्रशिक्षक आहेत. १०० करोडहून अधिक वापरकर्ते असलेली फेसबुक ही सोशल साईट जगातील सगळ्यात मोठी सोशल मिडीया साईट आहे. तुमचा बिझनेस कोणताही असो, तुम्ही सेवा व्यवसायात असाल, उत्पादक असाल, ट्रेनर किंवा कंसंल्टंट असाल, तुमचा लोकल बिझनेस असो वा ग्लोबल , प्रत्येक बिझनेससाठी ग्राहकांचा कधीही न संपणारा प्रवाह तयार करण्याचे सामर्थ्य फेसबुक मध्ये आहे. तेव्हा स्वतःला फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट बनवायला तयार व्हा ! |
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
Rs. 1950/- ( Original Price Rs6500/-)
|
Course Content अनुक्रमणिका
SECTION 1 - Introduction (कोर्सची ओळख)
SECTION 2 - Social Media Fundamentals (सोशल मिडीया बद्दल महत्वाची माहिती)
SECTION 3 - Facebook Page & Settings ( फेसबुक पेज आणि त्या संबंधी महत्वाच्या सेटिंग)
SECTION 4 - Facebook Groups (फेसबुक ग्रुप्स आणि त्यासंबंधी महत्वाच्या सेटिंग्ज)
|
SECTION 6 - Content Marketing & Tools (कंटेंट मार्केटिंग आणि त्यासंबंधी टूल्स)
SECTION 6 - Facebook Ads (फेसबुक जाहिराती )
SECTION 7 - Facebook Ads - Remarketing (फेसबुक जाहिरात - रीमार्केटिंग)
SECTION 8 - Social Media Automation (सोशल मिडीया स्वयंचलीत करणे)
|
या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे ( Demo) येथे पाहता येतील -
|
|
|
|
|
|
कोर्स विकत घेण्यापूर्वी खालील महत्वाची माहिती वाचा -
१. हा कोर्स व्हिडिओ स्वरूपात पेन ड्राईव्ह मध्ये साठविण्यात आला आहे. आपण ऑर्डर केल्यानंतर ३ दिवसांच्या आत कुरिअर / स्पीड पोस्टने पेन ड्राईव्ह पाठविण्यात येईल.
२. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
३. एका पेक्षा अधिक कंप्युटरवर हा कोर्स पहायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त लायसेन्स घेता येईल. (रुपये २९९९/- मध्ये दोन लायसेन्स मिळवता येतील.)
४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.
५. WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
२. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
३. एका पेक्षा अधिक कंप्युटरवर हा कोर्स पहायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त लायसेन्स घेता येईल. (रुपये २९९९/- मध्ये दोन लायसेन्स मिळवता येतील.)
४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.
५. WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
मला या ऑफर बद्दल आणखी माहिती हवी आहे !
नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करू शकता !
हा कोर्स वापरण्यासाठी माझ्याकडे कोणत्या प्रकारचा संगणक असणे आवश्यक आहे ?
WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
मला हा कोर्स कळेल का ?
नक्कीच ! हा कोर्स सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आला आहे . वर दिलेले Demo व्हिडिओ बघितल्यास कोर्स समजणे किती सोपे आहे ते आपल्या लक्षात येईल.
मला ही ऑफर घ्यायची आहे . मी पैसे कसे भरू शकतो ?
धन्यवाद. तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता.
तसेच तुम्ही 916 700 5123 या क्रमांकावर पेटीएम ने पैसे भरु शकता. कींवा जवळपास असलेल्या ICICI BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.
Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026
Name - Salil Chaudhary
Savings Account number 002601515875
तसेच तुम्ही 916 700 5123 या क्रमांकावर पेटीएम ने पैसे भरु शकता. कींवा जवळपास असलेल्या ICICI BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.
Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026
Name - Salil Chaudhary
Savings Account number 002601515875