• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

मराठीतून सर्वप्रथम ! आता "फेसबुक मार्केटिंग" शिका आपल्या मातृभाषेतून !

Picture

जगातील सगळ्यात मोठ्या मार्केटिंग मशीनचा फायदा घ्या ! फेसबुक मार्केटिंग शिकून हजारो ग्राहक मिळवा ! 

​​₹ 1999/- 
Original Price - ₹ 6500/- 
​Get 70% Discount

​
  • ​एकूण ५९+ धडे 
  • १० तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • केव्हाही आणि कधीही कोर्स पाहण्याची सोय 
  • कोर्सचे व्हिडिओ Pen Drive मध्ये
  • इंटरनेटची आवश्यकता नाही

  ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !! 
​लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! 
 मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!


What Will I Learn ?
​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

  • सोशल मिडिया आणि व्यवसाय !
  • फेसबुकचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग
  • फेसबुक मध्ये आपल्या व्यवसायाची branding करणे
  • फेसबुक पेज वापरून ग्राहकांना आकर्षित करण्याच्या स्ट्रॅटेजीज
  • फेसबुक मध्ये पोस्ट बनविण्याच्या विविध टेकनिक्स 
  • फेसबुक मधील आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहकांना आकर्षीत करणे
  • फेसबुक जाहीरात प्लॅटफॉर्म वापरण्याच्या अनेक स्ट्रॅटेजीज
  • व्हीडीओ बनविण्याच्या स्ट्रॅटेजीज आणि टूल्स
  • कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा "गनिमी कावा"
  • फेसबुकच्या माध्यमातून आपल्या स्पर्धकांकडून ग्राहक आपल्याकडे खेचून आणण्याच्या स्ट्रॅटेजीज
  • फेसबुक अ‍ॅनॅलीटीक्स वापरून आपल्या बिझनेससाठी योग्य निर्णय घेण्याची कला
  • आणि फेसबुकच्या व्यवसायोपयोगी अनेक टूल्सची इत्यंभूत माहिती
Who is this for ?
​हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा तुम्ही "फ्रीलान्सर" म्हणून काम करत आहात ?
  • तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे ?​
  • - स्टार्टअप्स , लघु आणि मध्यम उद्योजक
    - सेल्स आणि मार्केटींग प्रोफेशनल्स
    - डीजीटल मार्केटिंगचा व्यवसाय करु इच्छीणार्‍या व्यक्ती
    - डीजीटल मार्केटींग शिकण्याची ईच्छा असणार्‍या व्यक्ती
​तर मग तुम्ही योग्य ठीकाणी आला आहात. 
कोणत्याही तांत्रिक ज्ञानाची गरज नाही.  या कोर्समध्ये सगळं सविस्तर आणि सोप्या मराठीत समजावून सांगितले आहे.
Benefits of OFFline Learning
​ऑफलाईन शिकण्याचे फायदे 
  • इन्टरनेट ची आवश्यकता नाही
  • स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
  • स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
  • कोणताही व्हिडीओ, कितीही वेळा परत परत पाहता येतो.
  • कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
Benefits of Learning Facebook Marketing
फेसबुक मार्केटिंग  शिकण्याचे फायदे
- आपल्या व्यवसायाची अधिक प्रभावी मार्केटींग
- व्यवसायाची ऑनलाईन ब्रँडींग
- ज्या ग्राहकांना आपले उत्पादन अथवा सेवा हवी आहे अशाच ग्राहकांपर्यंत पोहोचा
- नविन ग्राहक मिळवा, सध्या जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून मिळणारा बिझनेस वाढवा
- तुमच्या व्यवसायासाठी योग्य अशा "Target Market" पर्यंत पोहोचा
- कमी खर्चात ग्राहक (Reduce customer acquisition cost) मिळवून व्यवसायाचा नफा वाढवा
Course Description
​कोर्सबद्दल माहिती
जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. 
फेसबुकने अनेक मार्केटींग टूल्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरुन लहान मोठे सर्वच बिझनेस हजारो ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर वळवू शकतात. कल्पना करा जर हे सर्व टूल्स वापरुन तुम्हालाही हजारो योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं तर ?
नेटभेट प्रस्तुत करत आहे, फेसबुक मार्केटींगच्या step by step strategy शिकविणारा "फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट" हा ऑनलाइन कोर्स. नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सचे संस्थापक आणि यशस्वी इंटरनेट मार्केटर श्री. सलिल सुधाकर चौधरी  हे या कोर्सचे प्रशिक्षक आहेत.
१०० करोडहून अधिक वापरकर्ते असलेली फेसबुक ही सोशल साईट जगातील सगळ्यात मोठी सोशल मिडीया साईट आहे. तुमचा बिझनेस कोणताही असो, तुम्ही सेवा व्यवसायात असाल, उत्पादक असाल, ट्रेनर किंवा कंसंल्टंट असाल, तुमचा लोकल बिझनेस असो वा ग्लोबल , प्रत्येक बिझनेससाठी ग्राहकांचा कधीही न संपणारा प्रवाह तयार करण्याचे सामर्थ्य फेसबुक मध्ये आहे. तेव्हा स्वतःला फेसबुक मार्केटींग एक्स्पर्ट बनवायला तयार व्हा !
Course Fees
​(अध्यापन शुल्क)
Rs. 1999/- ( Original Price Rs6500/-)


Course Content अनुक्रमणिका
​

SECTION 1 - Introduction (कोर्सची ओळख)
  1. या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
  2. प्रशिक्षकाची ओळख

SECTION 2 - Social Media Fundamentals (सोशल मिडीया बद्दल महत्वाची माहिती)
  1. Social Media Landscape (सोशल मिडीयाची सद्यस्थिती)
  2. 3 Pillars of Digital Marketing ( डीजीटल मार्केटींगचे तीन स्तंभ) 
  3. Website or Facebook ? (वेबसाईट की फेसबुक ? )

SECTION 3 - Facebook Page & Settings ( फेसबुक पेज आणि त्या संबंधी महत्वाच्या सेटिंग)
  1. What is Facebook Page (फेसबुक पेज म्हणजे काय ?)
  2. Profile Vs Page (फेसबुक प्रोफाईल आणि पेज मधील मुख्य फरक)
  3. Creating facebook Page (फेसबुक पेज बनविणे)
  4. Adding Business information to page (फेसबुक पेज मध्ये व्यवसायाची योग्य माहिती लिहिणे)
  5. Profile Picture (फेसबुक पेज मध्ये चांगले प्रोफाईल चित्र कसे ठेवावे ?)
  6. Facebook page cover (फेसबुक पेज मध्ये चांगले कव्हर चित्र कसे तयार करावे ?)
  7. Facebook Page Description (फेसबुक पेज मध्ये आपल्या उद्त्पादन आणि सेवांबद्दल माहिती लिहिणे)
  8. Page URL and username (आपल्या फेसबुक पेजची unique link तयार करणे)
  9. Facebook Page settings (फेसबुक पेज मध्ये करावयाच्या सेटिंग)
  10. Call to action (फेसबुक पेजमध्ये आलेल्या ग्राहकांनी आपल्याशी संपर्क साधावा यासाठी Call to action बटण बनविणे)
  11. Facebook Posts - 1 (फेसबुक मध्ये लिहावयाच्या पोस्टचे प्रकार - भाग १)
  12. Facebook Posts - 2 (फेसबुक मध्ये लिहावयाच्या पोस्टचे प्रकार - भाग २)
  13. Post scheduling ( आपण ठरवलेल्या वेळेला फेसबुक पेज मध्ये आपोआप पोस्ट प्रकाशित करणे )
  14. Create Shop (फेसबुक मध्ये आपले ऑनलाईन दुकान सुरु करणे)
  15. Invite friends to like page ( फेसबुक मधील आपल्या मित्रांना  पेज सोबत जोडले जाण्यासाठी आमंत्रित करणे)
  16. Pin post and featured videos (महत्वाच्या पोस्ट किंवा व्हिडीओ सर्वात आधी दिसाव्यात म्हणून PIN करणे )
  17. Facebook publishing tools (फेसबुक मध्ये पोस्ट प्रकाशित करण्यासंबंधी दिलेले सर्व प्रकार अभ्यासणे)
  18. Facebook Page insights (आपले फेसबुक पेज कसे काम करत आहे ते पाहण्यासाठी Analytics तपासणे)
  19. Spying competition (फेसबुक  मधून आपल्या स्पर्धकांवर लक्ष ठेवणे)
  20. Page Reviews (ग्राहकांच्या प्रतिक्रीया फेसबुक पेजमध्ये मिळविणे)
  21. Facebook Page manager App (फेसबुक मध्ये वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी पेज मेनेजर या अप्लिकेशन चा वापर )

SECTION 4 - Facebook Groups (फेसबुक ग्रुप्स आणि त्यासंबंधी महत्वाच्या सेटिंग्ज)
  1. Why use facebook Groups (फेसबुक ग्रुप म्हणजे काय ? व ते का वापरावेत ?)
  2. Facebook group creation and settings (फेसबुक ग्रुप बनविणे आणि त्या संबंधी सेटिंग्ज)
  3. Facebook Group Strategies - Part 1 (फेसबुक ग्रुप्सचा धोरणात्मक वापर - भाग १)
  4. Facebook Group Strategies - Part 2 (फेसबुक ग्रुप्सचा धोरणात्मक वापर - भाग २)
SECTION 6 - Content Marketing & Tools​ (कंटेंट मार्केटिंग आणि त्यासंबंधी टूल्स)
  1. What is content Marketing (कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय ?)
  2. Different ways of content creation (2EAI) (कंटेंट बनविण्याचे विविध प्रकार)
  3. Content creation tools (कंटेंट बनविण्यासाठी वापरण्यात येणारे विविध टूल्स)
  4. Tools to create content - Finding Images (फेसबुक मध्ये पोस्ट करण्यासाठी चांगल्या इमेजेस कुठून मिळवाव्यात?)
  5. Tools to create content  - Editing Images (फेसबुक मध्ये पोस्ट करण्यासाठी इमेज एडीटींग कसे करावे ?)
  6.  Video Editing 1 ( स्लाईडशो व्हिडिओ कसे तयार करावेत?)
  7. Video Editing 2 (व्हिडीओ एडीट कसे करावेत ?)
  8. More Video editors ( आणखी व्हिडीओ एडीटींग टूल्स)
  9. Social Proofs (मार्केटिंगचा नवा फंडा - सोशल प्रूफ)
  10. Live Video (फेसबुक मध्ये लाइव व्हिडीओ चे महत्व)
  11. Live Video - Desktop (संगणकावरून लाइव व्हिडीओ कसा करावा ?)
  12. Live Video - Mobile​ ( मोबाईल फोन वरून लाइव व्हिडीओ  कसा करावा ?)

SECTION 6 - Facebook Ads (फेसबुक जाहिराती )
  1. Facebook Ads introduction (फेसबुक जाहिरातीची ओळख व महत्व)
  2. Introduction to ads manager (फेसबुक मध्ये जाहिराती बनविण्य्साठी  ads manager चा वापर कसा करावा ?)
  3. Defining Target Audience (फेसबुक मधील आपले योग्य ग्राहक कसे निवडावे ?)
  4. Creating Ad - Ad Objective (फेसबुक जाहिराती - उद्दिष्ट ठरवणे )
  5. Creating Ad - Ad Account (फेसबुक जाहिराती - जाहीरात खाते तयार करणे)
  6. Creating Ad - Ad Set (फेसबुक जाहिराती - जाहिरात तयार करणे )
  7. Creating Ad - Ad Creative - Image Ad (इमेज / व्हिडिओ जाहिरात तयार करणे)
  8. Creating Ad - Ad Creative - Canvas (कॅनवास जाहिराती तयार करणे)
  9. Creating Ad - Lead Form - (लीड जनरेशन साठी लीड फॉर्म जाहिराती तयार करणे)

SECTION 7 - Facebook Ads - Remarketing (फेसबुक जाहिरात - रीमार्केटिंग)
  1. What is remarketing (रीमार्केटिंग म्हणजे काय ?)
  2. Create and install Pixel code (आपल्या ग्राहकांच्या हालचालीवर नजर ठेवणारा पिक्सेल कोड तयार करणे व वापरणे )
  3. Verify pixel code (पिक्सेल कोड बरोबर काम करत आहे की नाही ते पाहणे )
  4. Create audience (पिक्सेल कोडच्या सहाय्याने जाहिराती दाखविण्यासाठी योग्य ग्राहक निवडणे)
  5. Create ads with custom pixel Audience ( पिक्सेल कोड च्या सहाय्याने योग्य ग्राहकांना दाखविण्यासाठी जाहिराती बनविणे)

SECTION 8 - Social Media Automation (सोशल मिडीया स्वयंचलीत करणे)
  1. Social Media Automation Tools (सोशल मिडीया स्वयंचलीत करण्यासाठी टूल्स)


या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी काही प्रकरणे ( Demo) येथे पाहता येतील -


कोर्स विकत घेण्यापूर्वी खालील महत्वाची माहिती वाचा -
१.  हा कोर्स व्हिडिओ स्वरूपात पेन ड्राईव्ह मध्ये साठविण्यात आला आहे. आपण ऑर्डर केल्यानंतर ३ दिवसांच्या आत कुरिअर / स्पीड पोस्टने पेन ड्राईव्ह पाठविण्यात येईल.
२. केवळ एकाच कंप्युटरवर हा कोर्स इंस्टॉल करता येईल. कोणत्याही परीस्थीतीत दुसर्‍या कंप्युटर मध्ये हा प्रोग्राम (कोर्स) इंस्टॉल करता येणार नाही.
३. एका पेक्षा अधिक 
कंप्युटरवर हा कोर्स पहायचा असेल तर त्यासाठी अतिरिक्त लायसेन्स घेता येईल. (रुपये २९९९/- मध्ये दोन लायसेन्स मिळवता येतील.) 
४. कोर्स इंस्टॉल केल्यानंतर ACTIVATE करावा लागतो. ACTIVATION CODE तुम्हाला ईमेल द्वारे कळवण्यात येईल.
५. WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील  संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
मला या ऑफर बद्दल आणखी माहिती हवी आहे !
नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करू शकता !
हा कोर्स वापरण्यासाठी माझ्याकडे कोणत्या प्रकारचा संगणक असणे आवश्यक आहे ?
WINDOWS 7 ते WINDOWS 10 या संगणकीय प्रणालीमध्ये हा कोर्स (प्रोग्राम) इंस्टॉल करता येतो. उबंटू, एपल आणि इतर प्रणाली मधील  संगणकांमध्ये हा प्रोग्राम इंस्टॉल करता येणार नाही.
मला हा कोर्स कळेल का ?
नक्कीच ! हा कोर्स सोप्या मराठीतून आणि अनेक उदाहरणांसहित शिकविण्यात आला आहे . वर दिलेले Demo व्हिडिओ बघितल्यास कोर्स समजणे किती सोपे आहे ते आपल्या लक्षात येईल.
मला ही ऑफर घ्यायची आहे . मी पैसे कसे भरू शकतो ?
धन्यवाद. तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता.

​तसेच तुम्ही 916 700 5123 या क्रमांकावर पेटीएम ने पैसे भरु शकता. कींवा जवळपास असलेल्या ICICI BANK मध्ये रोख पैसे भरु शकता.

Bank Details -
Icici bank, ghatkopar branch
IFSC code - ICIC0000026
Name - Salil Chaudhary
Savings Account number 002601515875
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet