मोफत ! मराठीतून वेबिनार !
फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास
(Facebook Marketing MasterClass)
वेबिनार बद्दल माहिती -
जगभरातील अनेक मोठे व्यवसाय त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. फेसबुकने अनेक मार्केटींग टूल्स उपलब्ध करुन दिले आहेत जे वापरुन लहान मोठे सर्वच बिझनेस हजारो ग्राहकांना आपल्या वेबसाईटवर वळवू शकतात. कल्पना करा जर हे सर्व टूल्स वापरुन तुम्हालाही हजारो योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचता आलं तर ?
फेसबुकचा वापर करुन व्यवसाय कसा वाढवावा हे शिकविण्यासाठी नेटभेट प्रस्तुत करत आहे, मराठीतून मोफत वेबिनार - फेसबुक मार्केटिंग मास्टरक्लास.
१. व्यवसाय वाढीसाठी फेसबुकचा वापर
२. फेसबुक मध्ये बिझनेस पेज बनविणे आणि फेसबुक कम्युनिटी वाढविणे
३. फेसबुक मध्ये पोस्ट बनविण्याच्या विविध टेकनिक्स
४. फेसबुक मधील आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहकांना आकर्षीत करणे
५. फेसबुक जाहीरात प्लॅटफॉर्म वापरण्याच्या अनेक स्ट्रॅटेजीज
अधिक माहितीसाठी आणि रजिस्ट्रेशन साठी खालील REGISTER लिंक वर क्लिक करा -
तर मग भेटूया ऑनलाइन !
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
Learn.netbhet.com

नेटभेटचा प्रायव्हेट फेसबुक ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - https://salil.pro/FBBiz
आमच्या सर्व कार्यक्रमांची आणि वैयक्तिक व व्यवसाय विकासासंबंधी मोलाची माहिती व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा - https://salil.pro/WAG
नेटभेट चे मोबाईल ॲप आजच इन्स्टॉल करा - https://salil.pro/App