नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर सादर करत आहे,
7 दिवसांचा ऑनलाईन मोफत फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम !
नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही नेहमीच सर्व मराठी बांधवांसाठी उपयुक्त असे अनेक प्रकल्प राबवत असतो. असाच एक नवीन आणि सर्वांना उपयोगी ठरेल असा 7 दिवसांचा मोफत लाईव्ह फिटनेस ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. सध्याच्या काळात बाहेर फिरायला किंवा जॉगिंगला जाणे देखील शक्य नाहीये, अशावेळी घरूनच योग्य तो व्यायाम करून आपल्याला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी आम्ही एक “7 Days Body Transformation Challenge” पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत आहोत. 5 November 2020 पासून दररोज संध्याकाळी 6:15 - 6:45 PM मराठी मधून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांकडून घरच्या घरी करता येण्यासारखे व्यायाम प्रकार आपण शिकणार आहोत. यामध्ये अनेक व्यायाम प्रकार, डायटिंग बद्दलचे मार्गदर्शन, आपल्या शरीर रचनेनुसार योग्य व्यायाम अशा अनेक गोष्टी तर आपण शिकणार आहोतच. त्यासोबत तज्ञांना थेट प्रश्न विचारण्याची संधी देखील मिळणार आहे. |
Sourabh Kulkarni
Founder - Fitness Master (Pune) |
हा कोर्स व्हाट्सअप मध्ये शिकविला जाणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. आणि 5 तारखेपासून दररोज लाईव्ह व्हिडिओ ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल !
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!
पंचवीस हजार रुपये किमतीचा हा ऑनलाईन मराठी लाईव्ह कोर्स मराठी बांधवांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तेव्हा जरुर या संधीचा फायदा घ्या.
आणि आपल्या इतर मित्रमंडळींसोबत हे माहिती शेअर करायला विसरू नका !
खूप खूप धन्यवाद !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स आणि फिटनेस मास्टर