• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

मराठीतून सर्वप्रथम ! "जीमेलचा प्रभावी वापर" करून आपला अमुल्य वेळ वाचवा !

Picture

Gmail Productivity Expert 
​जीमेलचा प्रभावी वापर

​₹ 0/- FREE 
Original Price ₹ 550/-  Get 100% Discount

Buy Now
LOG IN
​
  • ​एकूण २० धडे 
  • २ तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • आयुष्यभर केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Life time Access)​
  • लगेच वापरता येतील अशा अनेक टिप्स
  • हा कोर्स केल्यानंतर २५-३०% वेळेची बचत तुम्ही नक्की करू शकाल.

Course Description
​कोर्सबद्दल माहिती
नमस्कार, नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्समध्ये मी सलिल सुधाकर चौधरी तुमचं स्वागत करतो.
या कोर्समध्ये मी तुम्हाला शिकविणार आहे जीमेल मधील काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला जीमेल मास्टर बनवतील.
आपला बहुतांश वेळ नेहमी ईमेलचे नियोजन करण्यात जातो. पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की ईमेल मध्ये आपण घालवलेल्या वेळेपैकी ७०% वेळ आपल्याला वाचवता येऊ शकतो.

जीमेल मध्ये हा वेळ वाचविण्यासाठी -

- त्यामध्ये आपण आपला Gmail Inbox कशा प्रकारे सेट करावा ते पाहणार आहोत.
- Labels, Stars, Filters वापरुन आपल्याला आलेल्या ईमेल्सचे योग्य प्रकारे नियोजन कसे करावे हे पाहणार आहोत.
- ईमेल्सचे वर्गीकरण करुन त्यानुसार प्रत्येक ईमेलला प्रतीसाद कसा द्यावा,
- आपल्या ईन-बॉक्स मध्ये अनावश्यक ईमेल्स येणार नाहीत, आल्या तर राहणार नाहीत हे देखिल आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत.
- जीमेल मधील आपल्या सर्व मेसेजेसचा बॅक-अप कसा घ्यावा ?
- आपल्या वतीने आपल्या सेक्रेटरी किंवा इतर सहकार्‍यांना आपला ईमेल बॉक्स (सुरक्षीतपणे) कसा वापरायला द्यावा ? हे मी तुम्हाला या कोर्समध्ये शिकवणार आहे.

अनेक उपयुक्त टीप्स मी या कोर्समध्ये दिलेल्या आहेत. या सर्व टिप्स मी स्वतः वापरतो आणि नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सच्या सर्व विद्यार्थ्यांना ही सर्व उपयोगी माहिती देण्यासाठी मी उत्सुक आहे.
या कोर्समधून मला खुप काही शिकवायचंय ! मला खात्री आहे की तुम्हाला देखिल खुप काही शिकायचंय ! तर मग वाट कसली बघताय, चला GMAIL PRODUCTIVITY EXPERT या कोर्सची सुरुवात करुया !
मातृभाषेतून शिकुया, प्रगती करुया !

Salil Sudhakar Chaudhary
Founder - Netbhet E-learning Solutions
Course Fees
​(अध्यापन शुल्क)
​पूर्णपणे मोफत

BUY NOW
LOG IN

Course Content अनुक्रमणिका
​

SECTION 1 - INTRODUCTION
1.    Course Introduction
2.    About Instructor

SECTION 2 – MANAGE YOUR INBOX
1.    Gmail Inbox Types
2.    Gmail Quick Action Buttons
3.    Add Email Signature

SECTION 3 – MANAGE MESSAGES
1.    Mute Conversations
2.    Understanding Labels
3.    Move messages out of Inbox
4.    Archive and Delete Messages
5.    Canned Response

SECTION 4 – GMAIL POWER FEATURES
1.    Use Stars To Organise Emails
2.    Use Filters to automatically process emails
3.    Search Emails
4.    Advanced Email Search
5.    Easy Unsubscribe
6.    Finding correspondence quickly
7.    Save Gmail as PDF
8.    Attach large files from Google Drive

SECTION 5 – MANAGE YOUR ACCOUNT
1.    Download complete Gmail data
2.    Set up Gmail Delegation

SECTION 6 – CONCLUSION

BUY NOW
LOG IN

Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet