Booking Closed !
मोफत ! मराठीतून ! ऑनलाइन !
|
या कार्यशाळेचे मुख्य फायदे.१. लॉ ऑफ अट्रॅक्शन चा सराव आणि त्यानुसार तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल जाणवतील.
२. आरोग्यामध्ये सुधारणा. ३. शारिरीक ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये वाढ. ४. साधनेच्या माध्यमातून शरीराला बरे करण्याच्या क्षमतेत वाढ ५. स्वप्नातील आयुष्य जगण्यासाठी मनातील विचारांची पुर्नबांधणी. ६. तुमच्या वाढीवर आणि आरोग्यावर नकारत्मक परिणाम करणार्या विचारांना काढून टाकणे. ७. स्वतःच्या मनशक्तीबद्दल जागरुकता या सर्व गोष्टी स्वतः प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आमच्यासोबर या प्रवासामध्ये सहभागी व्हा. या मोफत ऑनलाइन कार्यशाळे मध्ये सहभागी होऊन आनंदी आयुष्याकडे वाटचाल सुरु करा. ही सीरिज व्हाट्सअप मध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. दररोज लाईव्ह व्हिडिओ ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल !
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!) |