मराठी ट्रेनिंग प्रोग्राम -
“Image Management and Etiquettes - स्वप्रतीमेची सुधारणा आणि शिष्टाचार”
आता स्वप्रतीमेची सुधारणा आणि शिष्टाचार शिका मराठीतून ! |
|
दिनांक १९ फेब्रुवारी २०१७
स्थळ - मुलुंड , मुंबई
जास्तीत जास्त मराठी बांधवांना आणि भगिनींना त्यांच्या करीअरमध्ये , जीवनामध्ये प्रगती करता यावी म्हणून "नेटभेट" नेहमीच प्रयत्न करत असते. याच उद्देशाने आम्ही प्रस्तुत करत आहोत,
"मराठीतून प्रथमच ! एक अत्यन्त प्रभावशाली एकदिवसीय कार्यशाळा "Image Management and Etiquettes - स्वप्रतीमेची सुधारणा आणि शिष्टाचार"

“If your passion gives you sleepless nights, It means that you are progressing
If you dream of colorful, vibrant you, It means that you are progressing
If your words inspire others to change, It means that you are progressing
If you are HAPPY to see yourself in the mirror, then you are definitely progressing!”
आपल्या प्रत्येकाची एक प्रतिमा असते. ही प्रतिमा आपल्याला आरशात दिसत नाही. गम्मत ही आहे, की ही प्रतिमा आपली असुनही आपल्याला दिसतेच असं नाही. ती दिसते इतरांना !
आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्रवर्गाला, आपल्या सहकार्यांना, आपल्या ग्राहकांना, आपल्याशी बोलणार्या, आपल्याला पाहणार्या प्रत्येकाला आपली एक प्रतिमा, एक इमेज दिसत असते. आणि या प्रतिमेचा आपल्या जीवनावर खोलवर परीणाम होत असतो.
एखादं काम आपल्याला मिळणार की नाही, प्रमोशन होणार की नाही, मुलाखतीमध्ये आपण प्रभावी ठरणार की नाही, आपले सहकारी खरच सहकार्य" करणार की नाही, मिटींगमध्ये आपलं बोलणं कोणी ऐकुन घेणार की नाही, एवढचं काय आपल्याला योग्य जोडीदार मिळणार की नाही, आणि आपली मुलं व आपला जोडीदार आपल्याला आदराने वागवणार की नाही अशा अनेक महत्वाच्या गोष्टी आपली ही प्रतिमाच ठरवत असते.
या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होणं प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. आपण यांमध्ये यशस्वी होऊ शकतो आणि त्यासाठी आपली Image "Make or Break" ठरु शकते हे मात्र अजूनही बर्याच जणांना कळत नाही आणि कळलं तर वळत नाही.

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?
|
1. Power Dressing - समोरील व्यक्तीवर आपली छाप पडावी यासाठी योग्य पेहराव / पोशाख कसा असावा ?, योग्य रंगसंगती, शरीराच्या रचनेनुसार योग्य पोशाख, प्रसंगानुरुप पेहराव कसा करावा ?
2. Grooming - छान व नीटनेटके दिसण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि सकारात्मक दिसण्यासाठी चेहर्याची घडण आणि केशरचना महत्त्वाची ठरते, ती कशी राखावी?
3. Body Language - आपल्या एकूण संवादापैकी ५५% संवाद आपल्या देहबोली मधून होत असतो. आपले हावभाव, Eye Contact, योग्य प्रकारे बसणे, उभे राहणे इत्यादी
4. Etiquettes - आत्मविश्वास वाढ्विण्यासाठी आणि कोणत्याही प्रसंगी संतुलित अवस्थेत राहण्यासाठी योग्य शिष्टाचार महत्त्वाचे असतात. मोठ्या समारंभांमध्ये, पार्टीमध्ये, हॉटेल्समध्ये , मीटींगमध्ये Etiquettes ना प्रचंड महत्त्व असते.
|
हि कार्यशाळा कोणासाठी?
|
- महिला आणि पुरुष दोघांसाठी
- उद्योजक - प्रोफेशनल्स - स्वयंरोजगारकर्ते - नोकरदार - गृहीणी किंवा विद्यार्थी - लिडर किंवा मॅनेजर - आत्मविश्वासाने वावरावे आणि करीअर मध्ये प्रगती व्हावी अशी ईच्छा असणार्या प्रत्येकासाठी |
कार्यशाळेची वेळ व ठिकाण
|
दिनांक १९ फेब्रुवारी २०१७
स्थळ - मुलुंड , मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल.) |
अधिक माहिती साठी आम्हाला लिहा [email protected] किंवा whatsapp/ फोन करा 9819128167
रजिस्ट्रेशन करण्यासाठी सोबत दिलेल्या फॉर्म मध्ये आपली माहिती द्या . आम्ही त्वरीत आपल्याला संपर्क करू. आम्हाला लिहा [email protected] किंवा whatsapp/ फोन करा 9819128167 आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि आत्मविश्वासाने आयुष्यातील प्रत्येक वळणाला सामोरे जा ! धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स www.netbhet.com |
|