• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

मराठीतून सर्वप्रथम ! मुलाखतीची तयारी कशी करावी ते शिका !

कोणत्याही मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी तुमची पूर्ण तयारी करून घेणारा एकमेव मराठी ऑनलाईन कोर्स !
INTERVIEW PREPARATION (मुलाखतीची तयारी)

​₹ 650/- 
Original Price ₹ 850/-  Get 23% Discount

Buy Now
LOG IN
Watch FREE Demo LESSONS
​
  • ​एकूण 25 धडे 
  • 2 तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • आयुष्यभर केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Life time Access)
  • लगेच वापरून पाहता येतील अशा अनेक युक्त्या

What Will I Learn ?
​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

  • मुलाखतींचे प्रकार
  • फोन वरील मुलाखत, सामोरा समोरील मुलाखत, ऑनलाईन मुलाखत देताना घ्यावयाची काळजी
  • प्रश्नांचे प्रकार
  • अपेक्षीत प्रश्न व त्यांची उत्तरे कशी तयार करावीत?
  • उत्तरे देण्याचा सराव 
  • प्रत्य्क्ष मुलाखत देत असताना काय करावे व काय करू नये ?
  • फर्स्ट इम्प्रेशन , देहबोली
  • मुलाखतीमध्ये कसे बसावे, कसे बोलावे, पेहराव कसा पाहिजे, हस्तांदोलन कसे करावे इत्यादी
  • कठीण प्रश्न कसे हाताळावे ?
  • आपली निवड कोणत्या मुद्यांवर केली जाते ? त्यांची तयारी कशी करावी ?
  • मुलाखती नंतर आपली कामगिरी कशी झाली त्यांचे अवलोकन आणि सुधारणा कशा कराव्यात ?
Who is this for ?
​हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणार्या सर्वांसाठी
  • कॉलेज मधून नुकताच उत्तीर्ण होऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण / तरुणीसाठी
  • प्रमोशन / नवीन नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी 
Benefits of Online Learning
​ऑनलाईन शिकण्याचे फायदे 
  • स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
  • स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
  • कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
  • कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
  • संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.
Course Description
​कोर्सबद्दल माहिती
Picture
​नविन जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये इंटरव्यु हा खुप महत्त्व्हाचा भाग असतो. एक चांगला इंटरव्यु आपल्याला केवळ जॉब मिळवून देत नसतो , 
तर आपलं पुढील पुर्ण करीअर, पुर्ण आयुष्य कसे असेल हे ठरवत असतो.
आपला बायोडाटा बघून त्यानंतर आपल्याला इंटरव्युमध्ये बोलावलं जाणं ही पहिली कठीण पायरी आहे. 
आणि तुम्ही ती पार केलीत आणि इंटरव्युला सामोरे गेलात तर त्यासाठी पुर्ण तयारीने जाणं तेवढच 
आवश्यक आहे. तुम्ही कंपनीला काय देऊ शकता, तुमचे पॉझीटीव्ह पॉईंट्स काय आहेत? तुम्ही काय वॅल्यु अ‍ॅडीशन करणार आहात? हे दाखविण्याची हीच एक संधी असते. आणि म्हणूनच मित्रांनो, नेटभेट्ने हा कोर्स तुमच्यासाठी आणला आहे.

या कोर्समध्ये आपण पाहणार आहोत. इंटरव्युची पुर्वतयारी कशी करायची ? इंटरव्युचे विविध प्रकार कोणते ? इंटरव्यु मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न अपेक्षीत असतात? तसेच मी तुम्हाला काही टेकनिक्स सांगणार आहे
ज्या वापरुन तुम्ही इंटरव्यु मधे विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची योग्य तयारी आणि प्रॅक्टीस करु शकता. ज्या कंपनीमध्ये आपण मुलाखतीला चाललो आहोत त्या कंपनी बद्दल कोणती माहिती आधी गोळा करावी आणि ती कशी करावी हे देखील आपण पाहणार आहोत.

त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, अ‍ॅक्चुअल इंटरव्युला आपण आत्मविश्वासाने कसे सामोरे जायचे ? चांगलं फर्स्ट इम्प्रेशन कसं बनवायचं ? कठीण , बाउन्सर जातील असे प्रश्न आले तर काय करायचं ? इंटरव्यु संपताना
काय प्रश्न विचारायचे आणि इंटरव्यु संपल्यानंतर फॉलो अप कसा करायचा ?
सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत, इंटरव्यु मधील आपला परफॉर्मन्स कसा झाला त्याचे स्वपरीक्षण कसे करायचे ? सुधारणा कशा करायच्या ? आणि झालेल्या इंटरव्युचा पुर्णपणे फायदा कसा घ्यायचा ?
मित्रांनो, आपल्याला बरचं काही शिकायचंय ! चला तर मग सुरुवात करुया आपल्या "इंटरव्युची तयारी" या कोर्सला !
Course Fees
​(अध्यापन शुल्क)
​Lifetime Plan (आयुष्यभरासाठी ) -  ₹ 650/-

BUY NOW
LOG IN
watch free demo lessons

Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect