• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

मराठीतून सर्वप्रथम ! व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच !

व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच !
Linkedin Strategies For Business Growth !

​₹ 500/- 
Original Price ₹ 750/-  Get 33% Discount

Buy Now
LOG IN
Watch FREE Demo LESSONS
​
  • ​एकूण 21 धडे 
  • 2 तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • आयुष्यभर केव्हाही कोर्स पाहण्याची सोय ( Life time Access)
  • लगेच वापरून पाहता येतील अशा अनेक युक्त्या

What Will I Learn ?
​या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?

  • योग्य नेटवर्क वाढविणे म्हणजे बिझनेस वाढविणे !
  • Linkedin चा वापर करून आपण आपले बिझनेस नेटवर्क कसे वाढवायचे?
  • lLnkedin मध्ये आदर्श प्रोफाईल कसे बनवायचे ?
  • आपले प्रोफाईल Linkedin च्या सर्च मध्ये सगळ्यात पुढे कसे आणायचे ?
  • आपल्या नेटवर्कचा व्यवसायासाठी फायदा कसा घ्यायचा ?
  • LinkedIn मध्ये बिझनेस पेजचा फायदा कसा घ्यायचा ?
  • Linkedin मध्ये आपले कस्टमर्स कसे शोधायचे ?
  • कोणते ग्रुप्स जॉईन करायचे आणि ग्रुप्समध्ये काय/कसे बोलायचे ?
  • Linkedin मधील आपले आदर्श कस्टमर्स असलेल्या प्रोफाईल्सचे “इमेल पत्ते” कसे मिळवायचे ?
  • स्वत:ला एक “एक्स्पर्ट” म्हणून कसे दर्शवायचे ?​
Who is this for ?
​हा कोर्स कोणासाठी आहे ?

  • ज्यांचा व्यवसाय / उद्योग आहे
  • जे सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेवलपमेंट या क्षेत्रात काम करीत आहेत
  • ज्यांना आपल्या व्यवसायात लक्षणीय वाढ करायची आहे.
Benefits of Online Learning
​ऑनलाईन शिकण्याचे फायदे 
  • स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
  • स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
  • कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
  • कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
  • संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.
Course Description
​कोर्सबद्दल माहिती
नमस्कार मित्रांनो,
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचा "व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच ! (LinkedIn Strategies for Business Growth!)" हा नवीन मराठी ऑनलाइन कोर्स आता उपलब्ध झाला आहे.

आपल्या व्यवसायासाठी नवीन ग्राहक शोधण्यासाठी सोशल मिडीया हा सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. आणि linkedin तर यामध्ये अग्रेसर आहे. जर नवीन ग्राहक शोधण्यासाठी अजून तुम्हाला Cold calling, Mass Emailing, Print Advertisement इत्यादी खर्चिक आणि वेळखाऊ मार्ग वापरायचे नसतील, सिक्युरीटी गार्ड किंवा रिसेप्शनिस्ट कडून स्वत:ची बोळवण करून घ्यायची नसेल तर आजच या कोर्समध्ये सहभागी व्हा !

​शक्तीपेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ असते. परंतु कोणत्या युक्त्या , कधी आणि कशा वापरायच्या हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर त्यासाठी नेटभेटचा "व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच ! (LinkedIn Strategies for Business Growth!)" हा ऑनलाइन कोर्स तुम्हाला मदत करेल !

हा कोर्स पूर्णपणे ऑनलाइन आहे. त्यामुळे तुम्ही कधीही , केव्हाही , कुठेही, तुमच्या वेगाने आणि तुमच्या सवडीने शिकू शकता. तसेच केव्हाही आणि कितीही प्रश्न विचारू शकता. linkedin संबंधी तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन केले जाईल.
Course Fees
​(अध्यापन शुल्क)
​Lifetime Plan (आयुष्यभरासाठी ) -  ₹ 500/-

BUY NOW
LOG IN
watch free demo lessons

Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect