नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स सादर करत आहे,
5th ते 10th च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी
LIVE, ऑनलाईन, मोफत
Quick Maths Mastery Webinar
मोफत वेबिनार - Quick Maths Mastery
मित्रांनो, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स , डेटा सायन्स च्या युगात Mathematics मुळे विकसित होणाऱ्या तर्कशक्ती ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांमध्ये कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवणे आणि लॉजीकल थिंकिंग( तर्कशक्ती ) विकसित करणे , महत्वाचे झाले आहे . उज्ज्वल भविष्याचा पाया तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागणे आवश्यक आहे. नेटभेट "Quick Maths Mastery" मोफत मराठी वेबिनार अशाच विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे. या वेबिनार बद्दल काही महत्वाच्या गोष्टी -
या Webinar मध्ये काय शिकता येईल ?
दिनांक - From 26 October to 29 October 2020 वेळ - संध्याकाळी 5:00 ते 6:00 धन्यवाद, टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया ! |
वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरा.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. आणि 26 October ला लाईव्ह वेबिनार ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल ! ( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही! |