मराठीतून सर्वप्रथम ! आता मायक्रोसोफ्ट एक्सेल शिका आपल्या मातृभाषेतून.
What Will I Learn ?
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? |
|
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
|
Benefits of Online Learning
ऑनलाईन शिकण्याचे फायदे |
|
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Excel Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Excel मधील उपयुक्त फंक्शन्स (Functions), कीबोर्ड शोर्टकट्स (Key board Short Cuts) आणि Data Management tools शिकणार आहात.
या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. या कोर्समध्ये आम्ही दर महिन्याला काही नवीन केस स्टडीज आणि विडीओज आणत राहतो..त्यामुळे Life Long Learning चा आनंद तुम्हाला घेता येईल. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच ! |
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
One Month Plan ( एका महिन्यासाठी ) - ₹ 450/-
One Year Plan (एका वर्षासाठी )- ₹ 950/- Five Years Plan (आयुष्यभरासाठी ) - ₹ 1450/- |
Course Content अनुक्रमणिका
SECTION 1 - START HERE
SECTION 2 - MS EXCEL - Basic Functions
SECTION 3 - MS Excel : TEXT Functions
Section 4 - MS Excel : LOGICAL Functions
Section 5 - MS Excel : DATE & TIME Functions
Section 6 - MS Excel : LOOKUP Functions
Section 7 - MS Excel : KEYBOARD SHORTCUTS
|
Section 8 - MS EXCEL : DATA MANIPULATION TOOLS AND TECHNIQUES
Section 9 - MS EXCEL : CHARTS AND GRAPHS
Section 10 - MS EXCEL : PIVOT TABLES
Section 11 - MS EXCEL : EXTRAS
|
Frequently Asked Questions
१. या कोर्सची फी किती आहे ?
मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट कोर्सची फी खालील प्रमाणे आहे.
Monthly Plan ( एका महिन्यासाठी ) - ₹ 450/-
Annual Plan (एका वर्षासाठी )- ₹ 950/-
Lifetime Plan (आयुष्यभरासाठी ) - ₹ 1450/-
आम्ही दर महिन्याला २ नविन प्रकरणे या कोर्समध्ये समाविष्ट करतो. जर (Lifetime plan) आयुष्यभरासाठी हा कोर्स आपण घेतला, तर सर्व नविन प्रकरणे देखिल अभ्यासता येतील.
२. हा कोर्स किती वेळात पुर्ण करता येतो.
या कोर्समधील मुख्य भागामध्ये पहिले 11 सेक्शन्स आहेत. ते सर्व सेक्शन्स शिकून पुर्ण करण्यासाठी दररोज २ तास इतका वेळ दिल्यास एक महिना पुरेसा आहे.
३. हा कोर्स पुर्ण करण्यासाठी कोणते साहित्य असणे आवश्यक आहे?
हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्याने इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तसेच संगणक किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. एक्सेलचा सराव करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सेल २००७/२०१०/२०१३ असणे आवश्यक आहे.
४. या कोर्समधील व्हीडीओ मला डाउनलोड करता येतील का?
हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत. कोर्स ऑनलाईनच पुर्ण करता येईल.
५. कोर्समधील एखादा भाग न समजल्यास प्रश्न/ शंका विचारता येतील का ?
होय. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी [email protected] या पत्त्यावर ईमेल लिहा.