मराठीतून सर्वप्रथम ! आता मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट शिका आपल्या मातृभाषेतून.
What Will I Learn ?
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ? |
|
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
|
Benefits of Online Learning
ऑनलाईन शिकण्याचे फायदे |
|
Benefits of Learning PowerPoint
मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट शिकण्याचे फायदे - |
पॉवरपॉईंट हे जगातील सर्व बिझनेसेस मध्ये वापरले जाणारे टूल आहे. आणि मुख्य म्हणजे आपण नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती करु लागतो तसतसा आपला पॉवरपॉईंटचा वापर वाढू लागतो. तुमचे सिनीअर्स, बॉसेस, सीईओ, कस्टमर्स सर्वजण तुम्ही बनवलेल्या "प्रेझेंटेशन" च्या माध्यमातून तुम्हाला पाहत असतात.
कॉर्पोरेट जगतात आपण बनविलेल्या "प्रेझेंटेशन"मधून आपलं प्रोफेशनलीझ्म दिसत असतं. एक उत्कृष्ट प्रेझेंटेशन आपल्याला टॉप बॉसेसच्या जवळ जाण्याची किंवा महत्त्वाची डील जिंकण्याची संधी मिळवून देवू शकते. आणि म्हणूनच करीअरच्या शर्यतीत पुढे रहायचे असेल तर पॉवरपॉईंट या अस्त्रावर आपली मजबूत पकड असलीच पाहिजे.कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सादर करताना , बँकेमध्ये व्यवसायासाठी लोन मागताना, बिझनेस मध्ये इन्वेस्टमेंट मागताना, कस्टमर्सना आपले उत्पादन आणि सेवा समजावून सांगताना, कॉन्फरन्स मध्ये बोलताना, मीटींग्जमध्ये आपले मुद्दे मांडताना सर्वच ठीकाणी आपल्याला पॉवरपॉईंटची साथ हवी असते. आणि म्हणूनच "To bring out POWER of your POINT, you must know POWERPOINT !" |
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft PowerPoint Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft PowerPoint मधील उपयुक्त Tools and Techniques शिकणार आहात.
अगदी बेसीक प्रेझेंटेशन पासून सुरुवात करुन त्यात ट्रान्सीशन्स, अॅनीमेशन्स, व्हीडीओ ईत्यादी वापरुन अत्यंत प्रोफेशनल प्रेझेंटेशन कसे बनवायचे म्हणजेच अथ पासून ईती पर्यंत सर्व काही या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. या कोर्समध्ये आम्ही दर महिन्याला काही नवीन केस स्टडीज आणि विडीओजचा समावेश करत असतो....त्यामुळे Life Long Learning चा आनंद तुम्हाला घेता येईल. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच ! |
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
Monthly Plan ( एका महिन्यासाठी ) - ₹ 450/-
Annual Plan (एका वर्षासाठी )- ₹ 950/- Lifetime Plan (आयुष्यभरासाठी ) - ₹ 1450/- |
Course Content अनुक्रमणिका
SECTION 1 - MS POWER POINT - NAVIGATION
SECTION 2 - MS POWER POINT - WORKING WITH PRESENTATIONS
SECTION 3 - MS POWER POINT - WORKING WITH SLIDES
SECTION 4 - MS POWER POINT : WORKING WITH PICTURES AND IMAGES
SECTION 5 - MS POWER POINT : WORKING WITH DIFFERENT CONTENT TYPES
|
SECTION 6 - MS POWER POINT : WORKING WITH SHAPES, DIAGRAMS AND CHARTS
SECTION 7 - MS POWER POINT : WORKING WITH VIDEO, AUDIO, TRANSITION AND ANIMATION
SECTION 8 - MS POWER POINT : FINAL TOUCH TO THE PRESENTATION
SECTION 9 - MS POWER POINT : PRESENTATION DELIVERY AND SHARING
SECTION 10 - CONCLUSION
|
Frequently Asked Questions
१. या कोर्सची फी किती आहे ?
मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट एक्स्पर्ट कोर्सची फी खालील प्रमाणे आहे.
Monthly Plan ( एका महिन्यासाठी ) - ₹ 450/-
Annual Plan (एका वर्षासाठी )- ₹ 950/-
Lifetime Plan (आयुष्यभरासाठी ) - ₹ 1450/-
२. हा कोर्स किती वेळात पुर्ण करता येतो.
या कोर्समधील मुख्य भागामध्ये पहिले 14 सेक्शन्स आहेत. ते सर्व सेक्शन्स शिकून पुर्ण करण्यासाठी दररोज २ तास इतका वेळ दिल्यास एक महिना पुरेसा आहे.
३. हा कोर्स पुर्ण करण्यासाठी कोणते साहित्य असणे आवश्यक आहे?
हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्याने इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तसेच संगणक किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. सराव करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट २००७/२०१०/२०१३ असणे आवश्यक आहे.
४. या कोर्समधील व्हीडीओ मला डाउनलोड करता येतील का?
हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत. कोर्स ऑनलाईनच पुर्ण करता येईल.
५. कोर्समधील एखादा भाग न समजल्यास प्रश्न/ शंका विचारता येतील का ?
होय. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी [email protected] या पत्त्यावर ईमेल लिहा.