• Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect

मायक्रोसोफ्ट वर्ड २०१३ "एक्स्पर्ट" बना ! 
Learn MS Word 2013 in Marathi !

मराठीतून सर्वप्रथम ! आता मायक्रोसोफ्ट वर्ड शिका आपल्या मातृभाषेतून.

सुरुवात करा (BUY THIS COURSE)
अभ्यासक्रम (COurse Content)

आजच
मायक्रोसॉफ्ट वर्ड
शिकायला सुरु करा !

  • एकूण ६४ धडे 
  • ६ तासाहून अधिक व्हीडीओज
  • मराठी भाषेतून शिका
  • व्यवहारातील उदाहरणे
  • आणि एक सरप्राईज गिफ्ट !

नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft Word Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft Word मधील उपयुक्त टूल्स (Tools), सेटिंग्स (Settings and Customisations) आणि अप्लिकेशन्स (Applications) शिकणार आहात.

या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. 

घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. 

​आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच !

या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
  • Formatting Text and Pages
  • Styles and Themes
  • Creating beautiful Tables
  • Images, Videos and Illustrations
  • Language and Review Tools
  • Sharing and Customisations
  • Useful Extras
पूर्ण Syllabus पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हा कोर्स कोणासाठी आहे ?
  • हा कोर्स त्या सर्वांसाठी आहे ज्यांनी थोडेफार एक्सेल हाताळलेले आहे आणि आता पुढच्या पातळीवर जाऊ इच्छित आहेत. 
  • ज्यांना आपल्या करीअरची सुरुवात करायची आहे अशा तरुणासाठी हा कोर्स आहे तसेच ज्यांना आपल्या नोकरीमध्ये प्रगती करायची आहे अशांसाठी देखील हा कोर्स आहे.
  • १५ ते ८५ वयोगटातील ज्यांना शिकण्याची इच्छा आहे अशा सर्वांसाठी हा कोर्स आहे.
ऑनलाईन कोर्सचे फायदे काय ?
  • स्वत:च्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकता येते
  • स्वत:ला योग्य वाटेल त्या वेगाने शिकता येते. 
  • कमी खर्चात आणि तरीही नीट समजेल असे शिक्षण
  • कोर्स पूर्ण झाल्यानंतरही सहाय्य उपलब्ध
  • संगणक नसेल तर मोबाईल फोन वर देखील शिकता येते.

मित्रांनो, तुम्ही पण आजच मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकायला सुरु करून आपल्या करीअरला एक नवी दिशा दया !

"मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !"

BUY THIS course

Frequently Asked Questions

१. या कोर्सची फी किती आहे ?

मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट कोर्सची फी खालील प्रमाणे आहे.
Lifetime Access (आयुष्यभरासाठी) रुपये १२५०/-

२. हा कोर्स किती वेळात पुर्ण करता येतो.

या कोर्समधील मुख्य भागामध्ये पहिले १३ सेक्शन्स आहेत. ते सर्व सेक्शन्स शिकून पुर्ण करण्यासाठी दररोज २ तास इतका वेळ दिल्यास एक महिना पुरेसा आहे.

३. हा कोर्स पुर्ण करण्यासाठी कोणते साहित्य असणे आवश्यक आहे?

हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्याने इंटरनेट जोडणी असणे आवश्यक आहे. तसेच संगणक किंवा स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड
सराव करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड २००७/२०१०/२०१३ असणे आवश्यक आहे.

४. या कोर्समधील व्हीडीओ मला डाउनलोड करता येतील का? 

हा कोर्स पुर्णपणे ऑनलाईन असल्यामुळे व्हीडीओ डाउनलोड करता येणार नाहीत. कोर्स ऑनलाईनच पुर्ण करता येईल.

५. कोर्समधील एखादा भाग न समजल्यास प्रश्न/ शंका विचारता येतील का ?

होय. तुमचे प्रश्न विचारण्यासाठी [email protected] या पत्त्यावर ईमेल लिहा.

६. मला हा कोर्स करायचा आहे. यामध्ये काही डीस्काउंट मिळेल का?

नक्कीच मिळेल. पुढील डीस्काउंट स्कीम सध्या चालू आहेत -
१. आयुष्यभरासाठीचा प्लान निवडल्यास त्यासोबत मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट कोर्सचा लाईफ टाईम प्लान  / किंवा  मायक्रोसॉफ्ट एक्सेल कोर्सचा लाईफ टाईम प्लान मोफत देण्यात येईल.
२. किमान दोन लाईफ टाईम प्लान्स एकत्र विकत घेतल्यास, त्यासोबत तिसरा लाईफटाईम प्लान मोफत देण्यात येईल. तसेच वरील ऑफरही देण्यात येईल.
३. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पेशल डीस्काउंट देतो. अधिक माहितीसाठी खालील पत्यावर संपर्क साधा.
​[email protected]
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet E-learning Solutions LLP
602, Shivdarshan CHS, Sector 20D, Airoli, Navi Mumbai
​400708, Maharashtra, India

contact - [email protected]
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Login
  • SignUp
  • Blog
  • Connect