नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स सादर करत आहे,
5th च्या इंग्लिश आणि मराठी मेडीयमच्या विद्यार्थ्यांसाठी
जवाहर नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी मोफत ऑनलाईन कोर्स
Navoday Exam Booster
Free Online LIVE Workshop /कार्यशाळा 20 October 2021 पासून स़ंध्याकाळी 7:15 वाजता नवोदय प्रवेश परिक्षा 2022 देणाऱ्या ५वी च्या इंग्लिश आणि मराठी मेडीयमच्या स्टुडेंटस् साठी या वर्कशाॅप मध्ये काय शिकायला मिळेल...? १) नवोदय परिक्षेबद्दल गैरसमजुती २) मॅथ्स आणि बुद्धिमत्ता विषयाचे काॅन्सेप्ट लर्निंग ३) नवोदय परिक्षेच्या तयारी साठी टिप्स् ४) नवोदय परिक्षेच्या तयारीसाठी लागणारे स्टडी मटेरिअल बद्दल माहिती. |
रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेण्यात येईल. आणि 30 October 2021 पासून लाईव्ह वेबिनार ची लिंक व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात येईल !
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!
( कुठेही लॉगिन करण्याची आवश्यकता नाही, कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही!
या कार्यशाळे बद्दल काही महत्वाच्या गोष्टी -
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
- 4th/5th च्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी
- मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
- व्हाट्सअप च्या माध्यमातून Online Training मध्ये सहभागी होता येईल. कोणतेही ॲप डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !