नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स या मराठी ऑनलाईन शिक्षणामधील अग्रगण्य संस्थेतर्फे आम्ही एक जबरदस्त ऑफर" घेऊन आलो आहोत. करिअर आणि उद्योगामध्ये प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेले, रु.४०००० पेक्षा जास्त किंमतीचे मराठी कोर्सेस आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करुन देत आहोत विशेष सवलती मध्ये !
या ऑफर मध्ये खालील ऑनलाईन कोर्सेस मिळविता येतील !
प्रत्येकासाठी योग्य प्लान !
- सर्व 25 कोर्सेसचा ऑनलाईन अॅक्सेस
- अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन आणि वेबसाईट मध्ये कोर्स पहा - कालावधी - ३ महिने फक्त ₹ 1999 |
- सर्व 25 कोर्सेसचा ऑनलाईन अॅक्सेस
- अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन आणि वेबसाईट मध्ये कोर्स पहा - कालावधी - १२ महिने फक्त ₹ 2999 |
- सर्व 25 कोर्सेसचा ऑनलाईन अॅक्सेस
- अँड्रॉईड मोबाईल अप्लिकेशन आणि वेबसाईट मध्ये कोर्स पहा - कालावधी - आजिवन ( Life Time Access) फक्त ₹ 4999 |
त्वरा करा ! ही ऑफर मर्यादित काळासाठीच उपलब्ध !
"लक्षात ठेवा, ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! चोरीला जाणार नाही ! नष्ट होणार नाही ! आणि प्रत्येक वेळी वापरण्यासाठी सदैव उपलब्ध असेल !" - सलिल सुधाकर चौधरी
|
|
ऑफर बद्दल महत्वाचे प्रश्न (FAQ)मला या ऑफर बद्दल आणखी माहिती पाहिजे आहे ?
नक्कीच ! अधिक माहितीसाठी आपण आम्हाला 908 220 5254 या क्रमांकावर whatsapp किंवा फोन द्वारे संपर्क करू शकता. किंवा आपण आम्हाला [email protected] या पत्यावर इमेल करू शकता.
मला हे कोर्सेस शिकता येतील का? आणि कळतील का ?
होय. हे कोर्सेस मराठीतून , सोप्या भाषेतून शिकविण्यात आले आहेत. प्रत्येक गोष्ट व्हिडीओ मध्ये करून दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे बघून कोर्स शिकणे अत्यंत सोपे झाले आहे.
या कोर्सेसचे सर्टीफिकेट मिळेल का ?
कोर्समधील सहभागाचे डिजिटल सर्टीफिकेट रु१००/- प्रति कोर्स भरुन मिळविता येईल. त्यासाठी कोर्स ९५% पेक्षा जास्त शिकून पुर्ण करणे आवश्यक आहे.
मला ही ऑफर घ्यायची आहे, मी पैसे कसे भरु शकतो?
धन्यवाद. https://learn.netbhet.com/s/store/courses/description/offer येथे तुम्ही क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन वॉलेटस, भीम UPI, ऑनलाईन बँकिंग या प्रकाराने पैसे भरु शकता.
तसेच आपण 9819128167@upi OR Salilchaudhary@okicici वर Google Pay/ BHIM / PayTM वापरुन पैसे भरु शकता, ICICI bank, Ghatkopar branch IFSC code - ICIC0000026 Name - Salil Chaudhary Savings Account number 002601515875 थेट बँकेत पैसे भरल्यानंतर येथे 908 220 5254 व्हॉट्सअप्/फोन करुन कळवा. कोर्स शिकत असताना काही शंका/प्रश्न असल्यास कसे विचारता येतील ?
ऑनलाईन कोर्स शिकत असताना प्रत्येक कोर्समध्ये प्रश्न विचारण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे. तेथे तुम्ही आपले प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचारल्यानंतर ४८ तासांत प्रश्नाचे उत्तर देण्यात येईल.
|
नोकरी मुळे व कामामुळे काही कोर्स मि
करु शकत नव्हतो कारण वेळ माझ्या साठी अनियमीत होता. पण नेटभेट ने सुरु केलेले online कोर्स छान आहेत. खास करुन सलिल चौधरी यांचे आभार मानने योग्य ठरेल त्यांनी हे कोर्स मराठीतुन आणले. धन्यवाद नेटभेट ! संतोष नलावडे, पुणे समाजसेवक |
मला नेटभेटचा हा उपक्रम मनापासून
आवडला. मी सुरुवात एक्सेल कोर्सपासून केली होती. पण मराठीतून शिकायला इतकं आवडलं की नेटभेटचे सर्वच कोर्सेस विकत घेतले. मराठीतून शिकल्याने विषय कळतो आणि प्रॅक्टीकली वापरूनही पाहता येतो. धन्यवाद नेटभेट ! रोहित संगेवार सरकारी नोकरी ,मुंबई |
नेटभेटच्या ऑनलाईन कोर्सेसचा
मला खुपच फायदा होतो आहे. सर्वप्रथम एक्सेलचे फंक्शन्स आणि शॉर्टकट्स शिकल्यामुळे माझा कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. आणि कीबोर्ड शॉर्टकट्स वापरुन जेव्हा मी एक्सेल वापरतो तेव्हा माझ्या सहकार्यांच्या चेहर्यावर आश्चर्य पाहायला मला खुप आवडतं. गणेश पाटील खाजगी कंपनीत नोकरी |