• Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet
Netbhet ​E-learning Solutions
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet

नेटभेटच्या “ई-कॉमर्स - एक उत्कृष्ट व्यवसाय संधी” या सेमिनार मध्ये नाव नोंदवल्याबद्दल धन्यवाद !

12/15/2016

Comments

 
​धन्यवाद.
या सेमिनार मधील सहभागी Lottery पद्धतीने निवडले जाणार आहेत. यामध्ये आपला समावेश असल्यास इमेलद्वारे आपल्याला कळविण्यात येईल.

​टीम नेटभेट

नेटभेटचे इतर मराठी ऑनलाईन कोर्सेस तुम्ही पाहिलेत का  ? 

Comments

नेटभेट विजयादशमी ऑफर !

10/10/2016

Comments

 
Picture

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना विजया दशमीच्या  खूप खूप शुभेच्छा !
​

ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
नमस्कार,

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सतर्फे आपणा सर्वाना विजया दशमीच्या  खूप खूप शुभेच्छा !
 हा सोनं लुटण्याचा दिवस !! सीमोलंघनाचा दिवस !! आज आपणही ज्ञानाचं सोनं लुटुया !  काही नवीन शिकण्याची , पुढे जाण्याची , प्रगती करण्याची सुरुवात करुया !! 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स तर्फे आम्ही तुमच्या साठी एक खास विजयादशमी भेट आणली आहे. नेटभेटच्या खालील कोर्सेस मध्ये आम्ही २५% सवलत देत आहोत. 
*ही ऑफर फक्त १२ ऑक्टोबर २०१६, संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. तेव्हा त्वरा करा !

या ऑफर मध्ये खालील मराठी कोर्सेस तुम्हाला एका वर्षासाठी २५% सवलतीमध्ये मिळतील -

१. मायक्रोसॉफ्ट एक्सेल एक्स्पर्ट  मूळ किंमत ७५०/- सवलतीत रुपये ५६२/-
२. मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्स्पर्ट  मूळ किंमत ७५०/- सवलतीत रुपये ५६२/-
३. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट एक्स्पर्ट  मूळ किंमत ७५०/- सवलतीत रुपये ५६२/-
४. वेब डिझाईन (वर्डप्रेस)  मूळ किंमत २२५०/- सवलतीत रुपये १६८७/-
५. सोशल मिडीयाचा प्रभावी वापर मूळ किंमत ३००/- सवलतीत रुपये २२५/-
६. व्यवसाय वाढीसाठी linkedin मधील डावपेच मूळ किंमत ५००/- सवलतीत रुपये ३७५/-
७. मुलाखतीची तयारी मूळ किंमत ६५०/- सवलतीत रुपये ४८७/-
८. फोटोशॉप - ( DVD) मूळ किंमत ५५०/- सवलतीत रुपये ४१२/-​

ही ऑफर एकदाच ! पुन्हा कधीच नाही !!

लक्षात ठेवा, शिक्षण ही एकमेव अशी संपत्ती आहे जी कोणीही तुमच्यापासून हिरावून घेणार नाही ! 
मातृभाषेतून शिकूया ! प्रगती करुया !!


ऑफर मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
 


​
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 
सलिल सुधाकर चौधरी
Founder - Netbhet Elearning Solutions
Comments
Social Media
  • Facebook
  • Twitter​
  • Youtube
  • Pinterest
​Contact Us

Netbhet Elearning Solutions
Workloft,
61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,
​Nahur west

contact - admin@netbhet.com
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions
​
 
Copyright © 2020 Netbhet Elearning Solution LLP. 
(All videos, text and imagery are protected under IPR. Legal action will be intitiated against any plagirism instances)
  • Home
  • Online Courses
  • About Us
  • Log in
  • Sign Up
  • #AskSalil
  • Blog
  • consulting
  • Webinars
  • Connect
  • Greatbhet