|
आजच मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट
|
नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक अतिशय उपयोगी आणि करीअरसाठी महत्वाचा Microsoft PowerPoint Online Learning कोर्स. या कोर्सद्वारे आपण Microsoft PowerPoint मधील उपयुक्त Tools and Techniques शिकणार आहात. अगदी बेसीक प्रेझेंटेशन पासून सुरुवात करुन त्यात ट्रान्सीशन्स, अॅनीमेशन्स, व्हीडीओ ईत्यादी वापरुन अत्यंत प्रोफेशनल प्रेझेंटेशन कसे बनवायचे म्हणजेच अथ पासून ईती पर्यंत सर्व काही या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या कोर्स मध्ये भरपूर व्हिडिओंचा वापर केला आहे ज्यामुळे कोर्स समजणे सोपे आहे. आपल्याला वेळ मिळेल तसा हा कोर्स तुम्ही करू शकता. अगदी आपल्या वेगाने. कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लास बुडण्याची भिती नाही ! घरी, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही आणि केव्हाही शिकता येण्यासारखा हा कोर्स आहे. घरी संगणक नसला तरी हरकत नाही. हा कोर्स तुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता. या कोर्समध्ये आम्ही दर महिन्याला काही नवीन केस स्टडीज आणि विडीओजचा समावेश करत असतो....त्यामुळे Life Long Learning चा आनंद तुम्हाला घेता येईल. आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच, कोर्स पूर्ण झाल्या नंतरही आम्ही मदतीला असूच ! |
|
या कोर्समध्ये काय शिकायला मिळेल ?
पूर्ण Syllabus पाहण्यासाठी येथे क्लिक करा. |
हा कोर्स कोणासाठी आहे ?
|
ऑनलाईन कोर्सचे फायदे काय ?
|
मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट शिकण्याचे फायदे - पॉवरपॉईंट हे जगातील सर्व बिझनेसेस मध्ये वापरले जाणारे टूल आहे. आणि मुख्य म्हणजे आपण नोकरीत किंवा व्यवसायात प्रगती करु लागतो तसतसा आपला पॉवरपॉईंटचा वापर वाढू लागतो. तुमचे सिनीअर्स, बॉसेस, सीईओ, कस्टमर्स सर्वजण तुम्ही बनवलेल्या "प्रेझेंटेशन" च्या माध्यमातून तुम्हाला पाहत असतात. कॉर्पोरेट जगतात आपण बनविलेल्या "प्रेझेंटेशन"मधून आपलं प्रोफेशनलीझ्म दिसत असतं. एक उत्कृष्ट प्रेझेंटेशन आपल्याला टॉप बॉसेसच्या जवळ जाण्याची किंवा महत्त्वाची डील जिंकण्याची संधी मिळवून देवू शकते. आणि म्हणूनच करीअरच्या शर्यतीत पुढे रहायचे असेल तर पॉवरपॉईंट या अस्त्रावर आपली मजबूत पकड असलीच पाहिजे. कॉलेजमध्ये प्रोजेक्ट सादर करताना , बँकेमध्ये व्यवसायासाठी लोन मागताना, बिझनेस मध्ये इन्वेस्टमेंट मागताना, कस्टमर्सना आपले उत्पादन आणि सेवा समजावून सांगताना, कॉन्फरन्स मध्ये बोलताना, मीटींग्जमध्ये आपले मुद्दे मांडताना सर्वच ठीकाणी आपल्याला पॉवरपॉईंटची साथ हवी असते. आणि म्हणूनच "To bring out POWER of your POINT, you must know POWERPOINT !" |
|