नेटभेट सादर करत आहे मराठीतून "सोशल मिडीया मार्केटींग" ची कार्यशाळा !
" सोशल मिडीया मास्टरक्लास SOCIAL MEDIA MASTERCLASS"
प्रत्येकाला व्यवसायातील "मार्केटींग मास्टरमाईंड" बनविणारी जबरदस्त कार्यशाळा !
|
|
प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु "पीटर ड्रकर" यांचे एक वाक्य खुप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात " (In business) Marketing and Innovation produce results, rest all are costs"
म्हणजेच उद्योगात केवळ मार्केटींग आणि ईनोव्हेशन या दोनच गोष्टी परीणामकारक असतात, इतर सर्व बाबी केवळ खर्चाच कारण ठरतात. मित्रांनो, अनेक उद्योजक सांगतील की पीटर ड्रकर यांचं हे वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे.
त्यातच आताच्या युगात मार्केटींग आणि इनोव्हेशन या दोनही गोष्टी "डीजीटल" झाल्या आहेत. आपला व्यवसाय जोमाने वाढणार की काळाच्या पडद्याआड गुडूप होऊन जाणार हे आता फक्त आणि फक्त "डीजीटल तंत्रज्ञान" ठरवणार आहे. अशा या डीजीटल तंत्रज्ञांनाचे एक रुप म्हणजे "सोशल मिडीया" !
आजच्या स्पर्धात्मक युगात आपले उत्पादन आणि सेवा जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सोशल मिडीया “ एक सर्वोत्कृष्ट माध्यम आहे हे सर्वांनाच ठाउक आहे. सोशल मिडीया म्हणजे केवळ तरुणांसाठीचा टाईमपास नसून एक अत्यंत प्रभावशाली बिझनेस टूल आहे. एवढच नव्हे तर सोशल मिडीया मार्केटींग केवळ बलाढ्य कंपन्यांकरीता नसून स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योगांसाठीही तेवढाच किंबहूना जास्त उपयुक्त आहे.
सोशल मिडीयाचे तंत्र अवगत करुन प्रत्येकाला अत्यंत कमी "बजेट" मध्ये आपल्या व्यवसायासाठी ग्राहकांची एक न संपणारी पाईपलाईन तयार करता येईल.
म्हणूनच नेटभेट आपल्यासाठी घेऊन येत आहेत सोशल मिडीया मास्टरक्लास SOCIAL MEDIA MASTERCLASS!
प्रत्येकाला आपल्या व्यवसायातील "मार्केटींग मास्टरमाईंड" बनविणारी एक जबरदस्त कार्यशाळा !
या कार्यशाळेच्या मदतीने आपण अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकाल आणि ग्राहकांच्या शोधात फिरण्यापेक्षा ग्राहकांनाच आपल्याकडे आकर्षीत करु शकाल !

ही कार्यशाळा कोणासाठी -१. स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers) २. मार्केटींग प्रोफेशनल्स ३. सेल्स प्रोफेशनल्स ४. सोशल मिडीया मार्केटींग चा व्यवसाय करु इच्छीणार्या व्यक्ती ५. सोशल मिडीया मार्केटींगच्या क्षेत्रात करीअर करु इच्छीणार्या व्यक्ती कार्यशाळेची वेळ व ठिकाण - १ आणि २ फेब्रुवारी २०२० (दोन दिवस) , मुंबई ११ आणि १२ एप्रिल २०२० (दोन दिवस), पुणे प्रशिक्षक - सलिल सुधाकर चौधरी ( Founder - Netbhet Elearning Solutons) अधिक माहिती साठी आम्हाला लिहा [email protected] किंवा whatsapp/ फोन करा 9082205254 |
सोशल मिडीया मास्टरक्लास या कार्यशाळेव्दारे आपल्याला खालिल फायदे होतील:१. आपल्या ग्राहकांच्या मनात आपला ब्रँड रुजवणे (Brand Awareness and Recall)
२. कधीही न संपणारी ग्राहकांची पाईपलाईन तयार करणे (Customer Pipeline) ३. सर्व प्रमुख सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर प्रभुत्व मिळविणे ४. आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहकांना आकर्षीत करणे (Customer Targeting) ५. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी बजेट मध्ये अत्यंत परीणामकारक मार्केटींग करणे ६. सोशल मिडीयामध्ये वेळ वाया न घालवता सोशल मिडीयाचा धोरणात्मक वापर करणे (Creating and Implementing Social media marketing strategic plan) |
या कार्यशाळेमध्ये काय शिकायला मिळेल :
दिवस पहिला -
१. सोशल मिडीयाचे महत्त्व आणि बिझनेसवर होणारा सोशल मिडीयाचा परीणाम २. सर्व प्रमुख सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सची ओळख ( Facebook , Twitter, LinkedIn, Youtube, Blogs, Instagram, Pinterest, Quora, Snapchat and many more) ३. सोशल मिडीया मार्केटींग नक्की कसे काम करते ? ४. वेबसाईट आणि ब्लॉग बनविणे ५. आपल्या ग्राहकांना आकर्षीत करणारे ब्लॉग लेखन आणि सोशल पोस्टींग कसे करावे? ६. ईमेल मार्केटींग कसे करावे ? ७. लोकल बिझनेस असो वा इंटरनॅशनल, आपल्या व्यवसायासाठी योग्य ग्राहक मिळविणे |
दिवस दुसरा -
१. Lead ते conversion असा ग्राहकाचा प्रवास आपल्याला पाहिजे तसा घडवून आणणे २. प्रत्येक सोशल मिडीया प्लॅटफॉर्ममधील खाचा-खोचा आणि Advanced Techniques ३. सोशल मिडीया वापराची धोरणात्मक कृतीयोजना ४. ऑनलाईन जाहिरातींचे प्रकार - Interest based targeting / custom Audience / Retargeting / Influencer Marketing / Organic Marketing / Referral Marketing ५. व्हीडीओ मार्केटींग - युट्युब चॅनेल तयार करणे आणि आपल्या व्हीडीओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे ६. B2B मार्केटींगसाठी LinkedIn Strategies ७. सोशल मिडीया स्वयंचलित करण्यासाठीचे टूल्स, सोशल मिडीया मधील आपले रीझल्ट्स मोजण्यासाठीचे टूल्स |
|
आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि सोशल मिडीया मार्केटींगच्या या लाटेवर आरुढ व्हायला सज्ज व्हा !
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
|
|
|
|
|
|