महाराष्ट्रातील तरुण बंधूभगिनींसाठी एक जबरदस्त उद्योगसंधी !
सौरऊर्जा प्रकल्प व्यवसाय कार्यशाळा
(Solar Power Plant Business workshop) नमस्कार मित्रहो,
भारत विकास ग्रुप (BVG clean energy limited) आणि नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स (Netbhet E-learning Solutions LLP) यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मराठी बांधवांसाठी आणत आहोत एका नवीन उभरत्या उद्योगसंधी विषयी दोन दिवसीय कार्यशाळा ! सौरऊर्जा प्रकल्प व्यवसाय कार्यशाळा ( Solar Power Plant Business workshop ) |
कार्यशाळेसंबंधी महत्वाची माहिती
- मुंबई १० आणि ११ जानेवारी २०२०, सकाळी ९:३० ते ५:३० - पुणे ८ आणि ९ फेब्रुवारी २०२०, सकाळी ९:३० ते ५:३० |
सौरऊर्जा ही भविष्यातील मोठी संधी ओळखून महाराष्ट्रातील अग्रगण्य BVG ग्रुपने या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. भारतीतील विविध राज्यांमध्ये यशस्वीरीत्या अनेक प्रोजेक्ट्स देखील BVG ग्रुपने पूर्ण केले आहेत.
सामाजिक बांधिलकी म्हणून BVG ग्रुपने आता महाराष्ट्रातील मराठी तरुणांना या क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स"ने ही दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे.
जर तुम्हाला स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हा.
रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी सोबत दिलेला फॉर्म भरा किंवा 908 220 5254 या क्रमांकावर संपर्क करा.
1. कार्यशाळेची रुपरेषा -
दिवस पहिला -
१. सौरउर्जा व्यवसायाची ओळख आणि तंत्रज्ञान
२. सौरउर्जा प्लांट व्यवसाय सुरु करण्याविषयी माहिती
दिवस दुसरा -
१. सेल्स आणि मार्केटिंग कशी करावी ? ग्राहक कसे मिळवावे ?
२. साईट व्हिजीट - नजीकच्या सोलार पॉवर प्लांटला भेट
2. कार्यशाळेची फी -
₹ ७५००/- फक्त
(आधी फी भरून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक, किमान १५०० रुपये फी आधी भरून सीट बुक करा, उर्वरीत फी ट्रेनिंगच्या दिवशी भरू शकता)
3. इतर माहिती -
- मर्यादित जागा - (20 Seats) , प्रथम येणाऱ्यास प्राधान्य
- कार्यशाळेदरम्यान सकाळचा चहा नाश्ता, दुपारचे जेवण, ट्रेनिंग मटेरियल देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना काहीही सोबत घेऊन येण्याची आवश्यकता नाही.
- कार्यशाळेमध्ये सहभागाचे प्रमाणपत्र प्रशिक्षणार्थींना देण्यात येईल
- प्रशिक्षणार्थींनी स्वत:ची राहण्याची सोय स्वतंत्ररीत्या करायची आहे.
4. या कार्यशाळेमध्ये खालील विषयांचे सखोल मार्गदर्शन करण्यात येईल -
1. सौर ऊर्जा - व्यवसाय संधी
2. सौर ऊर्जा - तंत्रज्ञान
3. सोलार पॅनेल्स आणि जोडणी
4. कॅपसिटी प्लॅनिंग
5. एनर्जी मिटरिंग
6. इन्स्टॉलेशन
7. कॉस्टिंग
8. बिझनेस मॉडेल्स
9. स्टार्टअप साठी महत्वाच्या गोष्टी
10. सेल्स आणि मार्केटिंग
11. साईट व्हिजिट ( सोलर पॅनल बसविलेल्या साईटला प्रत्यक्ष भेट)
कार्यशाळेनंतर तीन महिने ईमेल/whatsapp सपोर्ट देण्यात येईल. प्रशिक्षणार्थींना काही प्रश्न असल्यास त्याची उत्तरे या तीन महिन्यांच्या सपोर्ट कालावधीमध्ये मिळविता येतील.
आजच या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊन एका शाश्वत आणि भविष्यातील उद्योगामध्ये आपली व्यावसायिक वाटचाल सुरु करा !

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com