व्यक्तिमत्व विकास - मोफत मराठी ऑनलाईन वेबिनार
नमस्कार मित्रहो,
सर्व कौशल्य (skills) आणि ज्ञान (knowledge) आपल्याकडे असले तरीही लोक आपल्याकडे पाहून काय मत बनवतात यावरून आपण आयुष्यात किती यशस्वी होणार हे ठरत असते. आपण कुठेही गेलो मग ती मुलाखत असो किंवा आपले रोजचे काम करण्याचे ठिकाण आपल्या एकूण व्यक्तिमत्त्वाची आपले यश निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपले वय, हुद्दा , शिक्षण, पेशा कोणताही असला तरीही नेहमी व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी जागा असतेच. आपले व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आपण काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे हे जाणून घ्यायचे असेल तर आजच नेटभेटच्या या विनामूल्य ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी व्हा. |
हा वेबिनार कोणासाठी -
- कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी - नोकरी शोधणाऱ्या आणि नोकरी करणाऱ्यांसाठी - उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी - करिअर करू पाहणाऱ्या महिलांसाठी - स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी Date - 9 November 2020 Time - 7:00 PM (90 Min.) टीम नेटभेट नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया ! Learn.netbhet.com |