उद्योगवाढीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर !
Business Transformation Through Technology !
|
₹ 0/- (FREE)
|
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्सचा नवीन मराठी ऑनलाईन कोर्स - "उद्योगवाढीसाठी डीजीटल तंत्रज्ञानाचा वापर !"
प्रसिद्ध मॅनेजमेंट गुरु "पीटर ड्रकर" यांचे एक वाक्य खुप प्रसिद्ध आहे. ते म्हणतात " (In business) Marketing and Innovation produce results, rest all are costs" म्हणजेच उद्योगात केवळ मार्केटींग आणि ईनोव्हेशन या दोनच गोष्टी परीणामकारक असतात, इतर सर्व बाबी केवळ खर्चाच कारण ठरतात. मित्रांनो, अनेक उद्योजक सांगतील की पीटर ड्रकर यांचं हे वाक्य अगदी तंतोतंत खरं आहे. त्यातच आताच्या युगात मार्केटींग आणि इनोव्हेशन या दोनही गोष्टी "डीजीटल" झाल्या आहेत. आपला व्यवसाय जोमाने वाढणार की काळाच्या पडद्याआड गुडूप होऊन जाणार हे आता फक्त आणि फक्त "डीजीटल तंत्रज्ञान" ठरवणार आहे. असे हे डीजीटल तंत्रज्ञांनाचे ब्रम्हास्त्र आपल्या उद्योगवाढीसाठी कसे वापरायचे हे सर्व मराठी उद्योजकांना मराठीतून समजावून सागणारा हा एक नवा ऑनलाईन कोर्स ! |
Who is this for ?
हा कोर्स कोणासाठी आहे ? |
|
Benefits of Online Learning
ऑनलाईन शिकण्याचे फायदे |
|
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
पूर्णपणे मोफत
मूळ किमत - ₹ 550/- |