STEP 2
नेटभेटच्या भाषांतर कौशल्य प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
खालील लिंक वर क्लिक करून नेट-भेट चा फेसबुक ग्रुप जॉईन करा. या ग्रुप मध्ये कोर्स चे लाईव्ह व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओ ची रेकॉर्डिंग तसेच कोर्स बद्दल इतर माहिती पाहता येईल. ग्रुप जॉईन करण्याची लिंक -
https://www.facebook.com/groups/netbhetbhasha फेसबुक अकाउंट नसल्यास आपण नेटभेट च्या वेबसाईट किंवा मोबाईल अप्लिकेशन मध्ये देखील हा कोर्स पाहू शकता . त्यासाठी येथे क्लिक करा - वेबसाईट मोबाईल अप्लिकेशन (Android) धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी नेट-भेट ई लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया प्रगती करूया |