उद्योजकांनो जागे व्हा !
|
₹ 300/-
|
Course Description
कोर्सबद्दल माहिती |
सध्या उद्योजकतेसाठी कधी नव्हे इतके सकारात्मक आणि पोषक वातावर आपल्या आजुबाजुला दिसत आहे. उद्योजकतेच्या संधी आणि नोकरीत असलेला ताण यामुळे आजच्याघडीला तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उद्योजकेतची स्वप्ने रंगवताना आपल्याला दिसत आहे.परंतु एका उद्योजकासाठी आवश्यक असणा-या योग्य प्रक्षिणाचा अभाव, आपल्याला सध्या सतत जाणवत राहतो.
तस पाहता आपल्या शिक्षण पद्धतीत 'एक यशस्वी उद्योजक घडावा' यासाठी लागणारं ज्ञान , तंत्र आणि कौशल्या यांचा फारसा समावेश नाहीच. कदाचीत ही शिक्षण पद्धती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर नोकरदारवर्ग किंवा कामगारवर्ग घडवण्याच्या उद्देशाने बनवलेली असावी. परंतु आजच्या घडीला आपल्याला जर महाराष्ट, भारत ही यशस्वी उद्योजकांची भुमी म्हणुन घडवायची असेल तर या आणि अशा अनेक कोर्ससची गरज आहे, अस मला वाटतं. - विश्वास वाडे ट्रेनरबद्दल माहिती - नाव :- श्री. विश्वास महादेव वाडे जन्म :- 13 जानेवारी 1982 शिक्षण :- बी. कॉम., एम. कॉम., पीजीडीबीए. अनुभव :- वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत ‘सेल्स, मार्केटींग आणि व्यवस्थापनांचा 12 वर्षाचा समृध्द अनुभव व्यवसाय :- ‘द्रोणा ट्रान्सनाईझेशन’ या स्वतःच्या ट्रेनिंग कंपनीमार्फत लघुत्तम, लघु व मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन संस्था संस्थापक :- ‘शौर्या फाउंडेशन’ या संस्थेमार्फत समाजातील गरीब व गरजू मुलांना शालेय शिक्षण पुर्ण करण्यास मदत करणे. ई-मेल :- [email protected] वेबसाईट :- www.vishwaswade.com |
Course Fees
(अध्यापन शुल्क) |
₹ 300/-
Original Price ₹ 550/- |
|
|