नेटभेट सादर करत आहे -
मराठीतील पहिली "Women Entrepreneurship - Jewellery Making" एकदिवसीय कार्यशाळा
नमस्कार,
नेटभेट.कॉमच्या माध्यमातून आम्ही नेहमीच मराठी बांधवांसाठी व्यवसाय आणि करीअरसाठी उपयोगी ठरतील असे नवनविन उपक्रम राबवत असतो.
याच अंतर्गत आम्ही मराठी भगिनींना स्वतःचा व्यवसाय सुरु करता यावा म्हणून एक अत्यंत उपयुक्त अशी "Women Entrepreneurship - Jewellery Making" ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करत आहोत.
Artificial Jewellery ला सध्या फार मोठी मागणी आहे. सोने व चांदीच्या दागिन्यांपेक्षा सध्या कृत्रिम दागिन्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. उत्कॄष्ट डीझाईन्स, कमी किंमत आणि सतत बदलता येण्याची सोय यामुळे Artificial Jewellery महिलावर्गाची प्रथम पसंती ठरत आहे. महिलांसाठी ही एक चांगली व्यवसाय संधी देखिल आहे.

या कार्यशाळे मध्ये कृत्रिम दागिने घडविण्याच्या सोप्या पद्धती प्रात्यक्षीकांसहित दाखविण्यात येतील.
- दहा विविध प्रकारच्या दागिन्यांच्या डीझाइन्स कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींकडून बनवून घेण्यात येतील. या ट्रेनिंगमध्ये डीझाइन्स सोबत - कृत्रिम दागिन्यांची बाजारपेठ, - कच्चा माल कुठून व कसा मिळवावा , - दागिने तयार करण्यासाठी आवश्यक सामान, - एकूण गुंतवणूक - दागिन्यांची विक्री किंमत ठरविणे - ऑनलाईन तसेच ऑफलाइन विक्री आणि मार्केटिंग हे देखिल शिकविण्यात येईल. - रुपये ५०० किमतीचे "Jewellery Making Kit" सोबत देण्यात येईल. ही कार्यशाळा कोणासाठी ? - १. स्वतःचा घरघुती व्यवसाय सुरु करण्याची ईच्छा असणार्या सर्व महिलांसाठी २. शिक्षण किंवा अनुभवाची अवश्यकता नाही. प्रशिक्षक - १. स्वाती तेलंग २. वृंदा आचार्य |
कार्यशाळेची वेळ व ठिकाण -
दिनांक १३ मे २०१८, वेळ सकाळी १०:०० ते ५:०० मुलुंड, मुंबई (पूर्ण पत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर देण्यात येईल) # केवळ १५ जागा अधिक माहिती साठी आम्हाला लिहा [email protected] किंवा whatsapp/ फोन करा 908 220 5254 आजच या कोर्समध्ये नाव नोंदवा आणि आपला स्वत:चा "दागिन्यांचा व्यवसाय " सुरु करायला सज्ज व्हा ! धन्यवाद, सलिल सुधाकर चौधरी मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया ! नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स www.netbhet.com |